केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे.
या तीन फोन कॉल्सनंतर पोलिसांनी नितीन गडकरींचं जनसंपर्क कार्यालय आणि निवासस्थान या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे.
हा फोन नेमका कुणी केला याचा तपास आता...
बेळगाव लाईव्ह : कणबर्गी चेकपोस्टवर नियमबाह्य पद्धतीने घेऊन जाण्यात येत असलेली ९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
बेळगाव शहरातून अंकलगीकडे जाणाऱ्या कारमध्ये सदर रोकड सापडली असून या रक्कमेसंदर्भातील...
बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांना शह देण्यासाठी आणि मराठी माणसाची ताकद दाखवून देण्यासाठी येळ्ळूर राजहंसगडावर आयोजित केलेल्या दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण सोहळ्याला मराठी भाषिकांसह समिती नेत्यांनी दाखविलेली एकजूट भविष्यातही अबाधित राहावी, असा सूर आज आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या...
बेळगाव लाईव्ह : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर २४ आंतरराज्य सीमा तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. गोवा सीमेवर ४ चेक पोस्ट आणि महाराष्ट्र सीमेवर २० चेक पोस्ट आधीच कार्यरत आहेत. या चेकपोस्टवरील पाहणीदरम्यान अवैध मद्यसाठ्यासह...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील दक्षिण मतदार संघात विद्यमान आमदारांकडून मनमानी सुरु आहे. जनतेवर अन्याय सुरु आहे.
यावर मात करून जनतेला न्याय देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा बेळगाव बार अससिएशनचे अध्यक्ष वकील प्रभू...
शिक्षण हे माणसाच्या प्रगतीचे मुख्य साधन आहे. परंतु आजही अनेक मुले आर्थिक दुर्बलतेमुळे अथवा परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहतात. समाजाने ठरवल्यास एक एक मुलाला दत्तक घेऊन त्याचे शिक्षण पूर्ण करणे शक्य आहे. हाच आदर्श श्रीराम सेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र...
शहरातील पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मंगाईनगर वडगाव येथील रहिवाशांचे तर पाण्याविना अतिशय हाल सुरू होते. याची माहिती मिळताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवानेते रमाकांत कोंडुसकर यांनी आजपासून या भागासाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याद्वारे मंगाईनगरवासीयांना दिलासा दिला.
मंगाईनगर...
बेळगाव लाईव्ह : नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसहित गणवेश, बूट आणि पायमोजे उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला असून बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याला गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण खात्याने कर्नाटक वस्त्रोद्योग खाते आणि इतर चार कंपन्यांवर विविध...
बेळगाव लाईव्ह : २०२३ सालच्या विधानसभा निवडणुकीची तयारी गेल्या वर्षभरापासून इच्छुकांकडून सुरु आहे. अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी इच्छुकांची मांदियाळी आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार कंबर कसली असून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी अर्जही सादर केले आहेत.
निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीसाठी आजी - माजी लोकप्रतिनिधींसह राजकारणात नवख्या असलेल्या इच्छुक उमेदवारांची भलीमोठी यादी जरी नजरेसमोर असली तरी अद्याप अधिकृत उमेदवारीबाबत राष्ट्रीय पक्षांनी कोणत्याच हालचाली सुरु केलेल्या दिसून येत नाहीत. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...