Daily Archives: Mar 2, 2023
बातम्या
स्वाभिमान असेल तर शिवभक्तांनी लोकप्रतिनिधींना जरूर जाब विचारावा : कोंडुसकर
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले असून बेळगाव जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आणि मराठी समाजाची मते मिळविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांचे लोकप्रतिनिधींकडून अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण सुरु आहे. मराठी माणसाची अस्मिता आणि दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या...
बातम्या
बलिदान मास पाळणाऱ्या विद्यार्थ्यांची अडवणूक
छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यास वडगाव येथील एका शाळेमध्ये अडवणूक केली जात असून याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव -पाटील यांनी तात्काळ त्या शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली. तसेच बलिदान मास पाळणाऱ्या विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये, अशी विनंती...
बातम्या
राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी अतिरिक्त ५ कोटींचे अनुदान : मुख्यमंत्री
बेळगाव लाईव्ह : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते आज येळ्ळूर येथील राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राजहंसगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले.
या अनुदानाचा उपयोग...
बातम्या
राजहंसगडावरील कार्यक्रम शासकीय नियमानुसार पार!
बेळगाव लाईव्ह : बहुचर्चित राजहंसगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि विकास कामांचे अनावरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत पार पडले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात ग्रामीण आमदारांनी मात्र अनुपस्थिती दर्शविल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
पालकमंत्री गोविंद...
बातम्या
सिद्धरामय्या पुन्हा वादाच्या भोवऱ्यात!
विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आता एका नव्या वादात गुंतले असून प्रजाध्वनी यात्रेकरिता लोकांना एकत्र करण्यासाठी त्यांना प्रत्येकी 500 रुपये देण्याचा सल्ला आपल्या पक्षनेत्यांना देतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस...
बातम्या
5 रोजी चौथे अ. भा. बेळगाव मराठी साहित्य संमेलन
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 5 मार्च 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी, मराठा मंदिर, रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ बेळगाव या ठिकाणी 4 थ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...