22.7 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 1, 2023

कॅन्टोन्मेंट बोर्डात केवळ ९३२५ मतदार!

बेळगाव लाईव्ह : कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक जाहीर झाली असून इच्छुकांसह कॅन्टोन्मेंट बोर्डानेही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. कर्नाटकातील एकमेव कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणून ओळख असलेल्या बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील मतदारांची संख्या घटली असून कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात केवळ ९३२५ इतकी मतदार...

शासकीय कार्यक्रमातच होणार शिवमूर्तीचे अनावरण;

बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर राजहंसगडावरील विकासकाम आणि याठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अनावरण सोहळ्यावरून मोठा पेच निर्माण झाला असून एकीकडे राजहंसगडाचा विकास आपण केला असे सांगणाऱ्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना भाजप नेत्यांनी शह देत विकासकामासाठी सरकारने...

‘आप’ला राम राम ठोकून भास्कर राव भाजपात

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला (आप) मोठा हादरा बसला असून बेंगलोरचे माजी पोलीस आयुक्त आणि आप नेते भास्करराव यांनी पक्षाला सोडचिट्टी देत राज्यातील सत्ताधारी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भास्करराव यांनी आज बुधवारी 1 मार्च रोजी भाजपचे...

अनगोळातील भीषण पाणी टंचाईकडे लक्ष देण्याची मागणी

अनगोळ येथील इंदिरानगर, रेल्वे मार्गाशेजारील शिवशक्तीनगर आणि परिसरात निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई युद्धपातळीवर दूर करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. बेळगाव शहरात 24 तास पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी केली जात असली तरी अनगोळ येथील इंदिरानगर, रेल्वे मार्गाशेजारील शिवशक्तीनगर आणि...

मानवी विकास ठरतोय धोकादायक : मानवी वस्तीत पुन्हा वन्यजीवांचा वावर

बेळगाव लाईव्ह : मार्च महिन्यात उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागतात. याचदरम्यान अनेक वन्यजीव पाण्याच्या शोधात भटकंती करतात. जंगलातील पाण्यचे स्रोत आटल्यामुळे अनेक वन्यजीव पाण्याच्या शोधात नागरी वस्त्यांमध्ये शिरतात. अलीकडे बेळगावमध्ये उन्हाळ्याव्यतिरिक्त इतर वेळीही अनेक वन्यजीव नागरी वस्तीमध्ये शिरलेले आढळून...

सरकारी कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ : मुख्यमंत्र्यांची घोषणा

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अंतरिम सवलत म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना १७ टक्के पगारवाढ जाहीर केली. याबाबतचा आदेश तातडीने जारी केला जाईल, असे त्यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. इतर राज्यांमधील नवीन पेन्शन योजना, आर्थिक परिणाम आणि इतर समस्यांचा...

बेळगावचा विकास सूर्यवंशी ‘मि. महाबला श्री’

कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स च्या मान्यतेने शिवा मल्टी जिम गोकर्णतर्फे आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाचा 'मिस्टर महाबला श्री -2023' हा किताब बेळगावच्या विकास सूर्यवंशी याने हस्तगत केला आहे. तसेच स्पर्धेतील 'बेस्ट पोझर' हा किताब बेळगावच्याच उमेश...

‘कृष्णा’ तर्फे 3 पासून मोफत कान तपासणी शिबिर

जागतिक श्रवण दिनाचे औचित्य साधून कृष्णा स्पीच थेरपी अँड हियरिंग क्लिनिक बेळगावतर्फे येत्या शुक्रवार दि. 3 मार्च ते रविवार दि. 5 मार्च 2023 पर्यंत बेळगाव, गोकाक व चिक्कोडी या शहरांमध्ये मोफत कान (श्रवण) तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर...

संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नंदगडमध्ये होणार भाजप विजय संकल्प यात्रेचा शुभारंभ

भारतीय जनता पक्षाची विजय संकल्प यात्रा येत्या 2 मार्च रोजी क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचे स्मारक असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील नंदगड (ता. खानापूर) येथून प्रारंभ होणार आहे. या सुमारे 32 कि.मी. अंतराच्या यात्रेचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !