belgaum

Movies

काजू फॅक्टरीतील चोरीचा छडा; काजूसह 7.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव लाईव्ह :चार दिवसांपूर्वी मंडोळी (ता. जि. बेळगाव) येथील...

सेंट पॉल हायस्कूलच्या मैदानावर रंगणार फुटबॉल स्पर्धा

बेळगाव लाईव्ह : बेळगावात फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर वाढत असून,...

बेळगाव रिंग रोड प्रकल्पाला गती; ९० टक्के भूसंपादन पूर्ण!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बहुप्रतिक्षित रिंग रोड प्रकल्पासाठी...

वाघाच्या अफवेला वनविभागाकडून पूर्णविराम

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराबाहेरील भुतरामनहट्टी परिसरात मंगळवारी रात्री...

अबब! तब्बल २८ किलोचा मासा सापडला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील राकसकोप-तुडये धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळील...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

पंतप्रधानांच्या दौऱ्याला उत्सवाचे स्वरूप असावे : पालकमंत्री

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चित केला आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी मालिनी सिटी मैदानावर पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधानांचे आगमन आपल्या सर्वांसाठी पर्वणी ठरावी, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावेत, असे आवाहन पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केले.

पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बोलाविण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. कृषी सन्मान योजनेचे निधी हस्तांतरण, रेल्वे विकास प्रकल्प, जलजीवन मिशन योजनेची पायाभरणी आदी कार्यक्रम पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उत्सवाचे स्वरूप यावे, या कार्यक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेने उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे योग्य नियोजन, वाहतूक व्यवस्था, कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांसाठी परिवहन संस्थेची बससुविधा, अल्पोपहार आणि पाण्याची व्यवस्था, स्वयंसेवकांची नेमणूक, व्यासपीठ आणि आसन व्यवस्था, ग्रीन रूम, कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी मार्गाची सुविधा आदींसंदर्भात पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.Karjol pm visit

 belgaum

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून मालिनी सिटी मैदान येथे व्यासपीठावर कार्यक्रम होणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले. रस्त्यांची दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे. किमान एक लाख लोकांना पिण्याचे पाणी, अन्न आणि ताकाची पाकिटे देण्यासंदर्भात व्यवस्था करण्यात आली असून रेल्वे, कृषी विभाग आणि ग्रामीण पेयजल पुरवठा विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम देखील हाती घेण्यात आले आहेत. कामकाजाचे उद्घाटन व पायाभरणी समारंभासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी आमदार अनिल बेनाके, प्रादेशिक आयुक्त एम.जी.हिरेमठ, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील, भाजप प्रदेश प्रवक्ते एम.बी. जिरली, प्रसारमाध्यम समन्वयक रवींद्र मुतालिक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.