belgaum

Movies

जिल्हाधिकाऱ्यांनी केले टेबल टेनिसपटूचे अभिनंदन

बेळगाव लाईव्ह :स्वतःच्या श्रेणीत भारतातील प्रथम मानांकित टेबल टेनिसपटू...

पोलिस आयुक्तांची माणुसकी : रस्ते अपघातातील जखमीला मदत

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात सोमवारी रात्री झालेल्या एका अपघातात...

त्याने वाढदिवसानिमित्त बनवली अनोखी सुधारित गाडी

बेळगाव लाईव्ह : स्थानिक उद्योजक पर्श पाटील यांनी आपल्या...

श्रावणापूर्वी बेळगावात मांसाहार विक्री तेजीत

बेळगाव लाईव्ह : श्रावण महिना अगदी तोंडावर आल्याने बेळगाव...

न्यायालय परिसरातच पत्नीवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती न्यायालयाच्या आवारात पतीने...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

भटक्या कुत्र्याकडून बालिकेला फरपटत नेण्याचा प्रयत्न

 belgaum

अनगोळ येथे आज सकाळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झालेला असताना त्याच कालावधीत आचार्य गल्ली, शहापूर येथे भटक्या कुत्र्याने बालिकेवर हल्ला करून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. कुत्र्याच्या हल्ल्यात ती बालिका गंभीर जखमी झाली आहे.

जखमी बालिकेचे नांव रिद्धी कपिल माळवी (वय 4 वर्षे) असे आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, आचार्य गल्ली शहापूर येथील रहिवासी कपिल माळवी यांची पत्नी आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आपली मुलगी रिद्धी हिला घरासमोरील पायरीवर बसवून जवळच कपडे धुवत होती. कपडे धुता धुता कांही कामानिमित्त त्या घरात गेल्या असता एका भटक्या कुत्र्याने पायरीवर बसलेल्या रिद्धीवर हल्ला चढवून चावे घेण्याबरोबरच तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रिद्धी जिवाच्या आकांताने ओरडू लागताच धावून आलेली तिची आई आणि आसपासच्या नागरिकांनी त्या कुत्र्याला कसेबसे हुसकावून लावून रिद्धीची त्याच्या कचाट्यातून सुटका केली.

सदर प्रकाराची माहिती मिळताच नगरसेवक रवी साळुंखे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी रिद्धीला त्वरेने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन तिच्यावर उपचार करविले. भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे रिद्धीच्या तोंडाच्या जबड्याला, हाताला आणि कमरेला इजा झाली आहे.

 belgaum

या पद्धतीने शहरात आज एकाच दिवशी दोन ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकं जखमी होण्याच्या घटना घडल्यामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहेत.

या हल्ल्यांमुळे शहरातील भटकी कुत्री फक्त उपद्रवीच नव्हे तर आता जीवघेणी धोकादायक ठरत असल्यामुळे नूतन महापौरांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.