बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये निवडणुका जवळ आल्या तरच केवळ मराठीचे भांडवल करत अनेक राजकारणी आपली पोळी भाजून घेतात. मात्र निवडणुकीचा भाग वगळता बेळगावमधील मराठी माणसावर नेहमीच कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला जातो.
एरव्ही मराठी माणसाचा यत्किंचितही विचार न येणाऱ्या राजकारण्यांना ऐन...
बेळगाव लाईव्ह : स्टार्टअप हब म्हणून सध्या नावारूपास आलेल्या कर्नाटक राज्यात १०० वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात स्टार्टअपची सुरुवात झाली असून याचा श्रीगणेशा बाबुराव पुसाळकर यांच्या माध्यमातून झाला असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात केला.
बेळगाव दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी...
देशाचे स्वातंत्र्य आणि उत्कर्षात बेळगावची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. देशात सध्या स्टार्टअपची खूप चर्चा होते. मात्र बेळगावमध्ये 100 वर्षांपूर्वी बाबुराव पुसाळकर यांनी आपल्या छोट्या युनिटच्या माध्यमातून स्टार्टरची सुरुवात केली होती, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
शहरातील मालिनी सिटी येथे...
बेळगाव लाईव्ह: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणाची स्वतःची अशी विशिष्ट शैली आहे. त्यांच्या विशेष शैलीमुळे आजवर अनेक ठिकाणी त्यांचे भाषण गाजत आले आहे. त्यांच्या भाषणातील एक खासियत म्हणजे ते ज्या ठिकाणी जातात, तेथील प्रांतीय भाषेत नेहमीच ते भाषणाला सुरुवात...
मोदी! मोदी! मोदी! भारत माता की जय अशा प्रचंड जयघोषणात आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेळगाववासियांनी आज मोठ्या जल्लोषी वातावरणात अभुतपूर्व स्वागत केले. बेळगावातील पंतप्रधानांचा ऐतिहासिक रोड शो शहरवासीयांच्या अपूर्व उत्साहासह प्रचंड प्रतिसादात पार पडला.
एपीएमसी येथील केएसआरपी मैदानावरील...
बेळगाव लाईव्ह :विविध विकासकामांचे भूमिपूजन, कोनशिला, उद्घाटन याचप्रमाणे बेळगावच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाचे उदघाटन आणि जाहीर सभा... निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आखलेल्या पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्यामुळे आज संपूर्ण बेळगावमधील जनता वेठीला धरण्यात आली.
गेल्या आठवड्याभरापासून प्रशासकीय यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हुतात्मे अमर रहे, रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे अशा गगनभेदी घोषणा देत हजारो सीमावासीयांनी मुंबईकडे कूच केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जाब विचारण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने मंगळवारी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या राज्यात जातात तेथे त्या ठिकाणच्या स्थानिक भाषेत ते आपल्या भाषणाची सुरुवात करतात.
तेंव्हा आजच्या बेळगावातील आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी मराठीतून करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटद्वारे व्यक्त केली आहे.
मोदीजी ज्या राज्यात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सोमवारी दुपारी बेळगावमध्ये आगमन होणार असून विशेष म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी विभिन्न उद्योगातील सहा कुशल कामगारांची निवड करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मीनाक्षी तलवार, कृषी खात्याच्याशेतकरी शीला खन्नूकर, विणकर कल्लाप्पा तंबगी, ऑटोचालक मयूर चव्हाण, हॉटेल...
बेळगाव लाईव्ह विशेष:गेली पाच दिवस सुरू असणारी शिव सन्मान पद यात्रा रेल्वे स्थानकावर समाप्त झाली.किल्ले राजहंस गडा पासून सुरू असलेली पद यात्रेची बेळगाव रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प बसवून यशस्वी सांगता झाली.
रेल्वे प्रशासनाच्या...