Daily Archives: Feb 24, 2023
विशेष
मोदीजी दर महिन्याला बेळगावला या……!
बेळगाव लाईव्ह विशेष :सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेळगाव भेटीची तयारी जोरदार सुरू आहे. बेळगाव शहरातल्या कोणत्या महत्त्वाच्या रस्त्यावरून त्यांचा रोड शो होणार? हे अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे रोड शो होईल अशी शक्यता असणाऱ्या बहुतेक महत्त्वाच्या रस्त्यांची डागडुजी सुरू आहे....
बातम्या
चलो मुंबई आंदोलनाची तयारी पूर्ण समिती नेत्यांकडून पाहणी
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मंगळवारी (दि. २८) मुंबई येथील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी (दि. २४) महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांसह आंदोलनस्थळी पाहणी केली. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या राहण्याची सोय पनवेल...
बातम्या
उचगावात भव्य भारुडी भजन स्पर्धा
बेळगाव लाईव्ह : उचगाव येथील जागृत मळेकरणी देवीच्या वार्षिक सप्ताह सोमवार दि. ६ मार्च २०२३ ते रविवार दिनांक १२ मार्च २०२३ पर्यंत होणार असून या सप्ताहानिमित्त यावर्षी "भारुडी भजन स्पर्धांचे" आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी एक लाख रुपयाची...
बातम्या
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे पदवीदान गोल्ड मेडलिस्ट
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाकडून सर्वाधिक सुवर्णपदक मिळवणारे पहिल्या दहा क्रमांकाचे विद्यार्थी -विद्यार्थिनी पुढील प्रमाणे आहेत.
1) मुरली एस. (18 सुवर्ण, सिव्हिल इंजिनिअरिंग बेंगलोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बीआयटी बेंगलोर, 2) कीर्ती एस. (8 सुवर्ण, मेकॅनिकल इंजिनिअरिंग कुरुंजी वेंकटरमण गौडा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग...
बातम्या
राज्य सरकारच्या निर्णयानुसारच राजहंस गडावर उद्घाटन
राज्य सरकारच्या निर्णयानुसारच राजहंस गडावर कार्यक्रम : पालकमंत्री
बेळगाव लाईव्ह : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार रमेश जारकीहोळी यांच्यातील वैयक्तिक वाद विकोपाला गेले असून याचा परिणाम राजकीय क्षेत्रावरही दिसून येत आहे. सध्या येळ्ळूर येथील राजहंसगडासंदर्भात याचा प्रत्यय येत असून गडाच्या...
बातम्या
पंतप्रधानांच्या दौऱ्याला उत्सवाचे स्वरूप असावे : पालकमंत्री
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चित केला आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी मालिनी सिटी मैदानावर पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधानांचे आगमन आपल्या सर्वांसाठी पर्वणी ठरावी, कार्यक्रम यशस्वी...
बातम्या
तिसरे रेल्वे गेट ते गोवावेस रस्त्यासंदर्भात महापौरांना निवेदन
टिळकवाडी तिसरे रेल्वे गेट ते बसवेश्वर सर्कल गोवावेस या रस्त्याच्या व्हाईट टॉपिंगच्या कामामुळे या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यापूर्वी संबंधित मार्गावरील विकास कामे त्वरेने पूर्ण करून ते मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करावेत, अशी मागणी अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी...
बातम्या
भटक्या कुत्र्याकडून बालिकेला फरपटत नेण्याचा प्रयत्न
अनगोळ येथे आज सकाळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झालेला असताना त्याच कालावधीत आचार्य गल्ली, शहापूर येथे भटक्या कुत्र्याने बालिकेवर हल्ला करून तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. कुत्र्याच्या हल्ल्यात ती बालिका गंभीर जखमी झाली आहे.
जखमी बालिकेचे...
बातम्या
बीएमटीसीच्या जुन्या बसेस ठरताहेत त्रासदायक
बेंगलोर महानगर परिवहन महामंडळाने (बीएमटीसी) वापरलेल्या जवळपास 20 जुन्या बस गाड्या री-ब्रँडिंगनंतर आता कर्नाटक वायव्य परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागात तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र शहर बस सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या या जुन्या बीएमटीसी बसेस वारंवार बंद पडून त्रासदायक ठरत असल्याने...
बातम्या
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालक जखमी
बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणात आणण्यात महापालिकेला अद्याप यश आले नसल्यामुळे त्यांचा उपद्रव वाढला असून भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक 3 वर्षाचे बालक जखमी झाल्याची घटना आज अनगोळ येथे घडली.
याबाबतची माहिती की, अनगोळ येथील 20 नंबर शाळेसमोरील परिसरात शिवम नावाच्या...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...