22.5 C
Belgaum
Monday, June 5, 2023
 belgaum

Daily Archives: Feb 21, 2023

शिव सन्मान पदयात्रेबाबत मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांचा जोरदार एल्गार

बेळगाव लाईव्ह : विविध उद्देश समोर ठेवून मराठीची ताकद एकजुटीने रस्त्यावर उतरविण्यासाठी आणि मराठीची ताकद सर्वांना दर्शविण्यासाठी रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि. २२ फेब्रुवारीपासून 'शिवसन्मान पदयात्रा' आयोजित करण्यात आली आहे. या पदयात्रेला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक...

स्वयंपाकाचे तेल चोरणारी जोडगोळी अटकेत;

बेळगाव लाईव्ह : स्वयंपाकाच्या तेलाचे डबे चोरून अन्यत्र विक्री करण्यासाठी नेत असलेल्या जोडगोळीला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. उडुपी जिल्ह्यातील पडुबिद्री येथील इस्माईल इब्राहिम नवास (वय ४३) यांच्या ट्रकमधून नेण्यात येत असलेले चोरीचे खाद्यतेल जप्त करून इब्राहिम अल अब्दुलमजीद आणि...

खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपातून दोघा भावांची निर्दोष मुक्तता

बेळगाव मुख्य जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांनी आज मंगळवारी सख्या भावाचा खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून अन्य दोघा भावांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. महेश बबन गवळी व श्याम बबन गवळी अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. सदर...

स्मार्ट सिटी कामकाजात गौडबंगाल : रमाकांत कोंडुसकर

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात ठिकठिकाणी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र या विकासकामात गौडबंगाल असल्याचा आरोप रमाकांत कोंडुसकर यांनी केला. आज बेळगावमध्ये शिवसन्मान पदयात्रेसंदर्भात माहिती देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी दक्षिण भागात...

शिव सन्मान पदयात्रेत ग्राम वास्तव्य आणि जनजागृती

छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ तसेच मराठी माणसांची एकजुटीची ताकद दाखवण्याबरोबरच मराठी संस्कृती अस्मिता आणि स्वाभिमान जपण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या 22 ते 26 फेब्रुवारीपर्यंत 'शिव सन्मान पदयात्रा' आयोजीत करण्यात आली असून बेळगाव शहरासह ग्रामीण भागात फिरणाऱ्या या पदयात्रेचा कार्यक्रम पुढील...

बुधवार पासून भव्य ‘शिवसन्मान पदयात्रा’ – रमाकांत कोंडुसकर

छत्रपती शिवरायांचा अवमान रोखण्यासाठी तसेच मराठी माणसांच्या एकजुटीची ताकद प्रशासनासह राजकारण्यांना दाखवून देण्याबरोबरच मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि मराठी स्वाभिमान जपण्यासाठी येत्या 22 ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये भव्य शिवसन्मान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण...

मॅरेथॉनपटू अमन नदाफ याने केला ‘हा’ पराक्रम

बेळगावचा अल्ट्रा मॅरेथॉन धावपटू अमन नदाफ याने लडाख येथील पंगोंग येथे गेल्या 20 फेब्रुवारी रोजी समुद्रसपाटीपासून तब्बल 13,862 फूट उंचीवर आयोजित भारतातील पहिली गोठलेल्या तलावावरील मॅरेथॉन (फ्रोझन -लेक) शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण करून अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. भारतीय लष्कर आणि इंडो...
- Advertisement -

Latest News

काका कलघटगी यांचे निधन*

बेळगाव- समादेवी गल्ली येथील रहिवासी, मार्केटमधील प्रख्यात व्यापारी, वैश्य समाजातील जेष्ठ आणि सारस्वत बँकेचे माजी संचालक रत्नाकर उर्फ काका...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !