बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय महिला दिनानिमित्त बेळगावमधील मराठा मंडळ संचलित, नाथजीराव हलगेकर दंत विज्ञान आणि संशोधन केंद्रात महिला तक्रार कक्ष आणि जेंडर सेन्सिटिव्हिटी सेलचे उद्घाटन करण्यात आले. याचप्रमाणे मिम्स स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे प्राचार्य डॉ.रमाकांत नायक,...
बेळगाव लाईव्ह : दुचाकीवरून जात असताना दुचाकीला कारची धडक बसल्याने दोन संख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चिकोडी तालुक्यातील बेळकुड गेट येथे बुधवारी (दि. १५) दुपारी घडली आहे.
चिकोडी तालुक्यातील नवलिहाळ येथील शिवकुमार राजू घोसे ( वय 25) व...
बेळगाव लाईव्ह : शिक्षणातील महत्वाचा टप्पा असणाऱ्या दहावी परीक्षा जवळ आल्या असून विद्यार्थी वर्गाने परीक्षेसाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.
शिक्षण खात्याने वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक वेळेपूर्वीच जाहीर केल्याने दहावीचे विद्यार्थी जोरदार तयारीला लागले आहेत. वार्षिक परीक्षेपूर्वी होणारी पूर्वपरीक्षा २३ फेब्रुवारी...
ग्रामपंचायत यांनी स्थानिक पातळीवर स्वयंशासित संस्था म्हणून प्रभावीपणे काम करावे, राज्यातील चांगले कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळावे या हेतूने देण्यात येणाऱ्या 2021 -22 मधील गांधीग्राम पुरस्कारांची घोषणा झाली असून त्यामध्ये बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी 2013-14...
जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांकडून नागरिकांना रक्तदान करण्याचे सातत्याने आवाहन केले जात असले तरी मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात रक्त संकलित होते. त्यामुळे बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याने पुढाकार घेत रक्तदान करण्यासाठी विशेष फिरत्या वाहनाची सोय केली आहे.
बेळगाव जिल्हा आरोग्य खात्याने उपलब्ध केलेल्या...
बेळगाव जिल्हा प्रशासन आणि महापालिकेतर्फे येत्या रविवार दि 19 फेब्रुवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमधील मान्यवरांच्या यादीत शहराच्या प्रथम नागरिक असणाऱ्या महापौरांना सर्वात शेवटी नगण्य स्थान देण्याचा तर उपमहापौरांचे नावच निमंत्रण पत्रिकेत नसल्याचा प्रकार समोर आला...
बेळगाव लाईव्ह : शिवबसव नगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात खिडकीचा दरवाजा तोडून अज्ञात व्यक्तीने चोरीचा प्रयत्न केला आहे.
यादरम्यान खिडकीचा लोखंडी दरवाजा, गंगाळ आणि इन्व्हर्टर मात्र लांबविण्यात आले आहे. याप्रकरणी मंदिर कमिटीचे अध्यक्ष ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी माळमारुती पोलीस स्थानकात...
बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या व्यवस्थापनास जबाबदार असलेल्या कर्नाटक शहर विकास खात्याने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत स्मार्ट सिटी योजनेचे 81 टक्के काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत 1140 कोटी रुपये खर्चाच्या 108 विकास कामांपैकी आतापर्यंत 609.2 कोटी रुपये...
हिडकलच्या कच्च्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या एमएस आणि जुन्या पीएससी पाईपलाईनला विविध ठिकाणी लक्षणीय गळती लागल्यामुळे येत्या शुक्रवार दि. 17 आणि शनिवार दि. 18 फेब्रुवारी 2023 असे दोन दिवस शहर पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार आहे.
हिडकलच्या कच्च्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या एमएस आणि...