बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर विकास प्राधिकरणामध्ये कथित भूखंड घोटाळा झाल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या बेळगाव विभागाचे नेते राजकुमार टोपण्णावर यांनी आरोप करत हा मुद्दा उचलून धरला आहे.
या घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करत त्यांनी आंदोलन देखील छेडले आहे. दरम्यान,...
एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे माध्यमिक शाळेसमोरील रस्त्यावर असलेले ड्रेनेजचे चेंबर दिवसेंदिवस धोकादायक बनत असून त्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे माध्यमिक शाळेसमोरील जुन्या पी. बी. रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेले ड्रेनेजचे चेंबर दिवसेंदिवस धोकादायक बनत...
बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा मंदिर पर्यटन मंत्रालयाच्या तीर्थस्थळ कायाकल्प आणि अध्यात्मिक वारसा संवर्धन मोहीम (प्रशाद) या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र त्या अनुषंगाने कोणताही निधी मंजूर झालेला नाही, अशी माहिती पर्यटन मंत्री जी. कृष्ण रेड्डी...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव प्रशासनाला नेहमीच मराठीची कावीळ होते तर दुसरीकडे निवडणुका जवळ आल्या कि लोकप्रतिनिधींना मराठीची जाग येते. याचा प्रत्यय अनेकवेळा बेळगावकरांनी अनुभवला आहे.
बेळगाव महानगरपालिकेत पुन्हा एकदा मराठीला दुजाभाव दिल्याची बाब समोर आली असून बेळगाव महानगरपालिकेमधील महापौर-उपमहापौर कक्षाबाहेर...
'बळगाव लाईव्ह : हेस्कॉमकडून रविवारी औद्योगिक वसाहतीमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार आहे, अशी माहिती एका पत्रकाद्वारे हेस्कॉमने दिली आहे.
भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली,...
बेळगाव लाईव्ह : हिडकल जलवाहिनीला कुंदरगी उपसाकेंद्राजवळ लागलेल्या गळतीमुळे बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला होता. सदर गळती काढून जलवाहिनी दुरुस्त करण्यात एल अँड टी कंपनी व पायाभूत सुविधा मंडळाला यश आले असून शनिवारपासून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार...
बेळगाव लाईव्ह : रिंगरोड प्रस्ताव रद्द करण्याबाबत शेतकऱ्यांनी लेखी आक्षेप नोंदविण्यास सुरुवात केली असून गुरुवारी (दि.९) कडोलीतील शेतकऱ्यांनी शिवबसव नगर येथील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात लेखी आक्षेप नोंदवत रिंगरोडसाठी कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ठणकावून सांगितले.
गुरुवारी शिवबसवनगर...
बेळगाव लाईव्ह : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. एकीचा निर्धार, बैठका आणि निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सकारात्मक पद्धतीने खानापूर समितीने सुरु केली असून खानापूर समितीने केलेल्या आवाहनानुसार एकूण ७ इच्छुकांचे अर्ज...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींकडून युद्धपातळीवर सुरु असलेली विकासकामे आणि या विकासकामांसंदर्भात नागरिकांचा अभिप्राय या दोन्ही बाजू नेहमीच 'बेळगाव लाईव्ह' ने प्रकाशित केल्या आहेत. काल 'बेळगाव लाईव्ह'वर हिंडलगा भागातील रस्ते कामकाजाविषयी तेथील स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून एक...
रहदारी नियमाचा भंग केल्याप्रकरणी चलनाच्या स्वरूपात ठोठवण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत चक्क 50 टक्के सूट देण्याची ऑफर राज्य सरकारने दिली असली तरी बेळगाव शहरात त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. सध्या चलनाच्या स्वरूपात दंड ठोठावण्यात आलेल्या 6.28 लाख प्रकरणांपैकी फक्त 4500...