22.5 C
Belgaum
Monday, June 5, 2023
 belgaum

Daily Archives: Feb 8, 2023

रिंगरोडबाबत समितीची पुढील आंदोलनाची तयारी

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घातलेला रिंगरोडचा घाट उधळून लावण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने कस लावला आहे. विविध ठिकाणी रिंगरोड विरोधार्थ शेतकऱ्यांमधून जागृती करण्यात येत असून तालुका म. ए. समितीच्या नेतृत्वाखालील झाडशहापूर आणि मुतगेतील रास्ता रोको आंदोलन यशस्वी...

पुन्हा वीजदरवाढ?

बेळगाव लाईव्ह : मागील वर्षभरात विद्युत कंपन्यांनी दोनवेळा वीजदरवाढ केली असून आता पुन्हा राज्यातील विद्युत कंपन्यांनी कर्नाटक वीज नियामक आयोगाकडे वीर दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. मागील वर्षी वीजदरात दोनवेळा वीजदरात वाढ करण्यात आली होती. एप्रिलमध्ये केईआरसीने वीज दरात प्रति...

बेळगावमध्ये ईव्हीएम दाखल

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगानेही तयारीला सुरुवात केली असून निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगावमधील मतदार केंद्रांवरील ईव्हीएम मशीन पाठविल्या आहेत. बेळगावमध्ये मंगळवारी ६३१७ ईव्हीएम दाखल झाल्या असून हैद्राबादमधून दहा कंटेनरमधून आणलेल्या या मशिन्स हिंडलग्यातील सिल्क फार्मच्या...

कणबर्गी सिद्धेश्वर देवस्थान भाविकांसाठी मूलभूत गरजांची पूर्तता : आम. अनिल बेनके

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील कणबर्गी येथे असलेल्या श्री सिद्धेश्वर देवस्थानाला उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी भेट दिली. या परिसरात कणबर्गी गावापासून श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत पाण्याची लाईन टाकण्याचे आश्वासन आमदारांनी दिले होते. दिलेले आश्वासन पूर्ण करत आम. अनिल बेनके...

खानापुरात अजातशत्रू विठ्ठल हलगेकरांना पहिली पसंती

एका राजकीय अभ्यास करणाऱ्या संस्थेने केलेल्या खानापूर तालुक्याच्या पाहणीत अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले विठ्ठल हलगेकर यांना सर्व स्थरातील नागरिकांनी पाहिली पसंती दिल्याचे उघड झाले आहे. मुंबई येथील त्या संस्थेने तालुक्यातील मतदारांचा कौल नेमका कुठे आहे हे पाहण्यासाठी नुकतेच एक सर्वेक्षण...

निवडणूक काळातील मद्यवाहतुक रोखण्यासाठी चेकपोस्ट

बेळगाव लाईव्ह : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काळात गोव्याहून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मद्य वाहतूक होण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी अबकारी खात्याने विशेष चेकपोस्ट उभारण्याण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी कर्नाटक, महाराष्ट्र व गोव्याच्या अबकारी अधिकाऱ्यांच्या झालेल्या...

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एएनपीआर कॅमेऱ्यांची नजर

बेळगाव लाईव्ह : वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणखी 200 ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) कॅमेरे बसवण्यासाठी बेळगाव शहर पोलिस आयुक्तालयाने निविदा मागविल्या आहेत. बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाने बेळगाव जिल्ह्यातील ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन सॉफ्टवेअर (एएनपीआर) कॅमेरा आणि लेन शिस्तीच्या आयटीएमएसचा...

रोटरी क्लबतर्फे बसवनेप्पा हवानी यांना व्यावसायिक सेवा पुरस्कार

बेळगाव लाईव्ह : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने बसवनेप्पा मल्लाप्पा हवानी यांना "व्यावसायिक सेवा पुरस्कार-2023" ने सन्मानित केले. मेसॉनिक हॉल येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजसुधारक, प्रगतिशील शेतकरी असलेल्या बसवनेप्पा हवानी यांनी शिवालय मंदिराचे...

सेंट्रल हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

बेळगाव लाईव्ह : सेंट्रल हायस्कुलमधील इयत्ता १० वीच्या १९८८ च्या बॅचचा कौटुंबिक स्नेह मेळावा नुकताच पार पडला. साधारण पन्नाशीच्या घरात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. ज्यांचा जन्म 1970 ते 75 सालात झाला ही पिढी आज पन्नाशी पार...

वाङ्मय चर्चा मंडळातर्फे पुरस्काराचे आवाहन

वाङ्मय चर्चा मंडळातर्फे दरवर्षी निवडक साहित्य प्रकारातील उत्कृष्ट पुस्तकांच्या लेखकांना पुरस्कार दिले जातात. यावर्षी सुद्धा ०१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ कालावधीसाठी पुढील विभागात पुरस्कार देण्यात येणार आहेत. रोख रक्कम रु.२५००/-, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असेल. वाङ्मय...
- Advertisement -

Latest News

काका कलघटगी यांचे निधन*

बेळगाव- समादेवी गल्ली येथील रहिवासी, मार्केटमधील प्रख्यात व्यापारी, वैश्य समाजातील जेष्ठ आणि सारस्वत बँकेचे माजी संचालक रत्नाकर उर्फ काका...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !