बेळगाव लाईव्ह : गेले कित्येक दिवस बेळगावमध्ये १० रुपयांचे नाणे बाजारात स्वीकारले जात नाही. रिझर्व्ह बँकेने अनेकवेळा आवाहन करूनही बेळगावातील व्यापारी १० रुपयांच्या नाण्याला का नकार देत आहेत? याचे उत्तर कुणाकडेच मिळत नाही.
सरकारने किंवा रिझर्व्ह बँकेने एखादं चलन व्यवहारातून...
बेळगाव लाईव्ह एक्सक्लुझिव्ह : माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांचे कथित अश्लील सीडी प्रकरण चांगलेच गाजले आहे. यावरून कर्नाटकातील राजकीय वर्तुळात जोरदार वादळ आले. मात्र हे प्रकरण केवळ एका सीडीपुरते मर्यादित नसून या सीडी प्रकरणामागे मोठे महाभारत...
छ. शिवाजी महाराज कुस्ती संघटना व शादरुद्दीन दर्गा उरूस कमीटी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी पिरनवाडी येथे जंगी कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे आहे.
सदर कुस्ती मैदानाच्या पूर्वतयारीची बैठक आज गुरुवारी कुस्तीगीर कार्यालयात बैठक पार...
बेळगाव लाईव्ह : सध्या संपूर्ण राज्यभरात निवडणुकीचे वातावरण आहे. एकमेकांवर टीका-टिप्पण्या करत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आतापासूनच जोरदार रस्सीखेच सुरू असून याचदरम्यान बेळगाव मधील विविध भागात 'कमळ मोहीम' डोके वर काढू लागली आहे.
डबल इंजिन सरकार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला कोणत्या...
बेळगाव लाईव्ह : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या कथित अश्लील सीडी प्रकरणावरून जेडीएस नेते सी. एम. इब्राहिम यांनी जोरदार टीका केली आहे.
आज खानापूर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना सी. एम. इब्राहिम म्हणाले, कर्नाटक हे वीरपुरुषांचे राज्य आहे. अशा राज्यात...
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्धचा अश्लील सीडी षडयंत्राचा वाद दिल्लीला शिफ्ट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सीडी फॅक्टरी प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी करणारे सावकार रमेश जारकिहोळी हे आता सर्व पुराव्यानिशी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अश्लील...
बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी 2022 -23 सालातील त्यांच्या हक्काच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या फंडाचा (एमपीएलएडीएस) 100 टक्के विनियोग केला आहे. वार्षिक 25 कोटी रुपयांचा संपूर्ण फंड त्यांनी 2022 -23 मध्ये मंजूर केला आहे.
खासदार मंगला अंगडी यांनी मंजूर...
मौजे मुचंडी (ता. जि. बेळगाव) गावातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लक्ष्मी गल्ली यांच्यावतीने येत्या शनिवार दि. 4 व रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी एका बैल जोडीने रिकामा गाडा पळविण्याची भव्य जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे.
मुचंडी ते मुतगा संपर्क...
सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावरील धरणे आंदोलनासाठी 'चलो मुंबई' हा नारा दिला आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नांव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 28...
'सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावरील धरणे आंदोलनासाठी 'चलो मुंबई' हा नारा दिला आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नांव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 28...