belgaum

Movies

कर्तव्यावर असलेल्या अग्निवीर जवानाचे हृदयविकाराने निधन

बेळगाव लाईव्ह:भारतीय लष्करात सेवेत असलेल्या बेलगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील...

खानापूर समितीची जांबोटीत जागृती मोहीम, पत्रकांचे वाटप

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारकडून बेळगावसह संपूर्ण सीमाभागात सक्तीची कन्नड...

अनमोल सौहार्द सहकारी संस्थेचा सामाजिक उपक्रमांवर भर

बेळगाव लाईव्ह : 'अनमोल सौहार्द सहकारी' संस्थेने गेल्या ११...

बेळगाव-बेंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर हिरवा कंदील

बेळगाव लाईव्ह : अनेक महिन्यांच्या अथक पाठपुराव्यानंतर, पत्रव्यवहार आणि...

जातीय सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाईची मागणी

बेळगाव लाईव्ह : सौंदत्ती तालुक्यातील हुलिकट्टी गावातील एका सरकारी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

भाजप नेत्यांकडून कोमेजलेल्या कमळावर पाणी शिंपडण्याचे काम : जारकीहोळी

 belgaum

कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांमधून टीका-टिप्पण्यांचे सत्र सुरू झाले असून केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

कर्नाटकातील भाजप नेते ‘कोमेजलेल्या कमळावर पाणी शिंपडण्याचे काम’ करत असून त्यांची ही कसरत यशस्वी होणार नाही, अशी प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेस भवनात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील जनतेला भाजपकडून पोकळ आश्वासने देण्यात येत असून आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार केवळ ‘हातालाच’ पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हैसूरमध्ये आज महिलांसाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आजवर काँग्रेस पक्षाने महिलांना अधिक प्राधान्य दिले असून माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा, सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात स्त्री शक्ती संघासह महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या.

 belgaum

महिलांना आरक्षण, महिलांचे हक्क, पेन्शन आधी सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आल्या, असे त्यांनी सांगितले. भाजपा सरकारने राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा टाकला. मात्र, त्यानंतर सिद्धरामय्या सरकार अस्तित्वात आल्यानंतर भाजपने केलेले कर्ज फेडण्याचे काम सुरू झाले असेही जारकीहोळी म्हणाले. शिवाय गरिबांना मोफत वीज देण्यावरून सुरु असलेल्या टीकाटिप्पण्यांवरून गरिबांच्या घरात प्रकाश पोहोचवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले.

सध्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघात भेटवस्तू वरून सुरू असलेल्या राजकारणा संदर्भात देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस पक्षाला भेटवस्तू देऊन राजकारण करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास 17 महिन्यांचा कालावधी उलटून देखील अद्याप महापौर-उपमहापौर निवडणुका घेण्यात आल्या नसून महानगरपालिकेत महापौर उपमहापौर नावापुरतेच असल्याची टीका त्यांनी केली.

मनपा महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी आरक्षण देखील जाहीर झाले असून सदर आरक्षण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर केवळ नावापुरतेच मर्यादित राहतील आणि भाजपचे आमदारच महानगरपालिकेचे प्रभारी असतील अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.