belgaum

Movies

ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी तालुका समितीचे निवेदन

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील अनेक रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे...

मुतगे प्राथ. कृषी पत्तीन सह. संघाच्या विरोधात ‘यांचे’ आमरण उपोषण

बेळगाव लाईव्ह :मुतगे (ता. जि. बेळगाव) येथील प्राथमिक कृषी...

पहिले ‘बालकवी संमेलन २०२५’ उत्साहात संपन्न

बेळगाव लाईव्ह : कँटोन्मेंट मराठी शाळेत 'तारांगण पहिले बालकवी...

जिल्हा पंचायत सीईओंच्या हस्ते ‘लोकपाल’ कार्यालयाचे उद्घाटन

बेळगाव लाईव्ह : जिल्हा परिषदेच्या आवारात नूतनीकृत करण्यात आलेल्या...

मच्छे गावात जुगारी अड्ड्यावर छापा; 10 जण पोलिसांच्या ताब्यात

बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण पोलिसांनी काल मच्छे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

गोगटे महाविद्यालयाजवळ तणाव

 belgaum

बेळगाव : महाराष्ट्रातील बेळगाव सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कन्नड संघटनांचा दुराभिमान वाढत असून आज गोगटे महाविद्यालयाच्या निरोप समारंभादरम्यान पुन्हा कन्नड संघटनांनी विद्यार्थ्यांना हाताशी धरून गोंधळ माजविला.

निरोप समारंभादरम्यान महाविद्यालयावर कन्नड ध्वज फडकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांनी कन्नड संघटनांच्या म्होरक्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली. बेळगावमध्ये येणाऱ्या महाराष्ट्रातील मंत्रीमहोदयांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी विरोध केल्याच्या प्रकारातून हा गोंधळ निर्माण झाला.

यावेळी पोलिसांना पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. बेळगाव जिल्ह्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी डॉ. रवींद्र गडादि आणि एसीपी नारायण भरमणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर आणि कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मात्र सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डीसीपी रवींद्र गडादि यांनी दिली.

 belgaum

यावेळी पोलिसांनी काहींना अटक देखील केली असून या घटनेनंतर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या म्होरक्यांनी गोवा – बेळगाव महामार्गावर टायर पेटवून वाहतूक कोंडी निर्माण केली. या साऱ्या घटनेमुळे आरपीडी-गोगटे सर्कलनजीक तणावाचे वातावरण निर्माण झाले असून याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.