Daily Archives: Dec 20, 2022
बातम्या
विधिमंडळ अधिवेशनात चार विधेयके मंजूर
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील सुवर्णसौध येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी चार विधेयके मांडण्यात आली आणि मंजूरही करण्यात आली.
यामध्ये शैक्षणिक संस्थांमधील पदांमध्ये तसेच राज्य सेवा आयोगामधील नियुक्त्या किंवा पदांसाठी कर्नाटक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षणाचे विधेयक यासह...
बातम्या
भोजन केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
बेळगाव लाईव्ह : बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी विविध ठिकाणाहून आलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, मान्यवर आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या भोजन व्यवस्थेची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पाहणी केली.
मंगळवारी भोजन केंद्राला भेट देऊन जेवणाचा दर्जा आणि तेथील स्वच्छतेची...
बातम्या
एक इंचही भूमी देणार नाही…कर्नाटक विधी मंडळात मांडणार ठराव
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटक विधिमंडळाची दोन्ही सभागृहे ठराव संमत करणार असून महाराष्ट्राला एक इंचही जमीन दिली जाणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधिमंडळ अधिवेशनात मांडली. मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनात सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही सभागृहात सदर ठराव...
बातम्या
सुवर्ण सौधच्या फेरफटक्यासाठी ई -बाईक्सची सोय
बेळगावातील सुवर्ण विधानसौधचा परिसर मोठा आहे. हा परिसर पायी फिरून पाहता येणे कष्टाचे असल्यामुळे अधिवेशन काळात म्हणजे 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत सुवर्णसौधमध्ये जाणाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून ई -बाईक्स विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही...
बातम्या
22 पासून ‘संघर्ष टू रन’ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप
भरतेश एज्युकेशन ट्रस्ट (बीएटी) ही संस्था यंदा आपले हीरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्ताने संस्थेतर्फे श्री ज्योतिर्लिंग स्टॅंडर्ड ट्रॅक स्पोर्ट्सच्या सहकार्याने येत्या गुरुवार दि. 22 आणि शुक्रवार दि. 23 डिसेंबर रोजी 'संघर्ष टू रन -2022' या बेळगाव ॲथलेटिक्स...
बातम्या
मी रमेश जारकीहोळी, ईश्वरप्पा यांच्या संपर्कात -मुख्यमंत्री
हिवाळी अधिवेशनास गैरहजर असलेले भाजपचे आमदार रमेश जारकिहोळी आणि के. एस. ईश्वराप्पा या उभयतांशी आपण संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सांगितले.
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आज मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जारकीहोळी आणि ईश्वरप्पा या उभयतांचा...
बातम्या
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत अधिवेशनात प्रस्ताव मांडू : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
बेळगाव : मराठा समाजाला २ए श्रेणीत आरक्षण मिळावे या मागणीसाठी कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघाच्या वतीने कोंडुसकोप्प येथे आंदोलन छेडण्यात आले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विधानसभा अधिवेशनात आवाज उठवून प्रस्ताव मांडण्यात यावा, अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
३बी...
राजकारण
सीमाभाग केंद्रशासित करावा -आम. हसन मुश्रीफ
महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्र्यांनी सूचना करूनही काल बेळगावातील महामेळाव्याप्रसंगी कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर पुन्हा दडपशाही केली. कर्नाटक सरकारचे अन्याय व अत्याचार लक्षात घेता बेळगावसह संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित करावा आणि त्यासाठी लवकरात लवकर चर्चा घडवून आणावी, अशी विनंती कागलचे...
बातम्या
कायदा मंत्र्यांचे तुणतुणे, महाजन अहवालच अंतिम
सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम आहे. महाराष्ट्रानेच महाजन आयोग नेमण्याची मागणी केली होती. आता तेच जर तो अहवाल फेटाळत असतील तर आम्ही ते मान्य करणार नाही. कन्नड भाषेच्या रक्षणाच्या बाबतीत आम्ही कसली तडजोड करणार नाही, असे राज्याचे कायदा व संसदीय...
बातम्या
जारकीहोळी आणि ईश्वरप्पांच्या मंत्रिपदाबाबत दिल्ली दरबारी चर्चा
बेळगाव लाईव्ह : माजी मंत्री, आमदार रमेश जारकीहोळी आणि के. एस. ईश्वरप्पा यांच्यावरील आरोपामुळे त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. मात्र उभयतांना मंत्रिपद देण्यात येणार कि नाही? याबाबत बरीच चर्चा होत असून यासंदर्भात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...