भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या अहवालावर लोकसभेत चर्चा करा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने एका पत्राद्वारे महाराष्ट्रातील सर्व खासदारांना करण्यात आली आहे.
दिल्लीत आज बुधवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत...
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अलीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादासंदर्भात जी वक्तव्य केली आहेत, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना चांगलेच सुनावल्याबद्दल बेळगावचे माजी जि. पं. सदस्य रामचंद्र मोदगेकर यांनी तात्काळ...
नियोजित बेळगाव ते धारवाड रेल्वे मार्ग सुपीक जमिनीतून न करता पर्यायी पडीक जमिनीतून करावा अशी मागणी सातत्याने केली जात असताना तसेच नुकत्याच झालेल्या चाबूक मोर्चाद्वारे या रेल्वे मार्गाला विरोध दर्शवण्यात आला आहे मात्र तरीही रेल्वे मार्गासाठी भूसंपादनासंदर्भात नंदीहळ्ळी ग्रामस्थांना...
बिम्स हॉस्पिटलच्या आवारातील तीन मजली अत्याधुनिक सुपर मल्टी -स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण झाले असून या डिसेंबर महिन्याअखेर हॉस्पिटलचे उद्घाटन केले जाईल, असे बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी जाहीर केले आहे.
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बेळगाव सीमा वादावर पुन्हा एकदा भूमिका मांडली असून कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना फटकारल आहे.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालावा असे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केलं आहे. नेमक काय म्हणाले राज ठाकरे वाचा त्यांचे...
कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादाचा तंटा बुधवारी संसदेत गाजला बुधवार पासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत महाराष्ट्राच्या खासदारांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा वाद दोन राज्यातील आहे त्यात केंद्र काय करणार? असे स्पष्टीकरण दिले.
सुप्रिया...
'महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांच्यावर बेळगाव कर्नाटकात प्रवेश बंदीचा आदेश काढून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विनाकारण सीमा भागात तणाव निर्माण केला आहे. सध्या सीमाभागात जो वादंग सुरू आहे हा आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून तसेच मुख्यमंत्री बसवराज...
कर्नाटक -महाराष्ट्र यांच्यातील पेटलेला सीमावाद आणि काल मंगळवारी इतर वाहनांसह बसेसना फासण्यात आलेले काळे आणि दगडफेकीच्या घटना या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ (केएस आरटीसी) आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएआरटीसी) यांनी आज बुधवारी आपली महाराष्ट्र -कर्नाटक आंतरराज्य बस...
देशाची राजधानी दिल्लीसाठी बेळगावहून असणारी स्पाइस जेट एअरलाइन्सची एकमेव विमान सेवा येत्या 10 डिसेंबरपासून बंद केली जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विमानांची कमतरता असल्यामुळे की त्या फेब्रुवारी 2023 पर्यंत बेळगावसह अन्य कांही मार्गावरील स्पाइस जेट विमानसेवा स्थगित करण्यात येणार...
84 वे वय ज्यांना थोपवू शकत नाही ,डोळ्यावर नुकतीच झालेली शस्त्रक्रिया ज्यांना रोखू शकत नाही... सत्तेच्या संघर्षात अनेक झालेले वार ज्यांना हरवू शकत नाहीत ते महाराष्ट्राचे दमदार नेते शरद पवार सध्या चालू असलेल्या सीमाभागाच्या राजकीय घडामोडीत दाखल झाले आणि...