33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 27, 2022

भात मळण्या पावसात सापडून शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान

सध्याच्या हिवाळ्याच्या मोसमात काल शनिवारी सायंकाळी अचानक झालेल्या पावसामुळे भाताची मळणी भिजून कणबर्गी परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुधीर शहापूरकर या शेतकऱ्याला सुमारे 70 हजार रुपयांचा फटका बसला आहे. अलीकडच्या काळात लहरी हवामानाचा अनुभव बेळगावकरांना सातत्याने येत असून...

मोर्चात सामील होण्यासाठी येळळूरचे बालगोपाळही सज्ज

नियोजित रिंग रोडच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली उद्या सोमवार दि 28 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांचा भव्य चाबूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात येळ्ळूर येथील शेतकऱ्यांची शाळकरी मुले देखील सहभागी होणार असून त्यासाठीची जय्यत तयारी त्यांनी सुरू केली आहे. बेळगाव...

सीमा समन्वयक मंत्र्यांकडे मध्यवर्तीचे साकडे

मुंबई येथे नुकत्याच झालेल्या सीमाप्रश्नी उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराजे देसाई या दोघांची सीमा समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या दोघांनाही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्र लिहून बेळगाव दौरा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी...

बेघर वृद्ध दांपत्याला ‘यांनी’ दिला मदतीचा हात

मुलगा व सुनेने घराबाहेर काढल्यामुळे रेल्वेने बेळगाव येथे पोहोचलेल्या आणि असहाय्य बेघर अवस्थेत रस्त्याकडेल्या बसलेल्या एका वृद्ध जोडप्याला सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने त्यांच्या मूळ गावी धाडल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली. याबाबतची माहिती अशी की, महाराष्ट्रातून आलेले सांगोला जिल्ह्यातील डिस्कळ...

या उपनोंदणी कार्यालयातील ‘या’ घोटाळ्यांचा पर्दाफाश

बेळगाव  उपनोंदणी कार्यालयामध्ये विवाह नोंदणी वेळी 500 हून अधिक बोगस चलन देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार या कार्यालयाच्या लेखापरीक्षणात उघडकीस आला आहे. याखेरीज कार्यालयाकडून एक बोगस मिळकत बोजा प्रमाणपत्रही वितरित करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. खरेदी विक्री व्यवहाराचा दस्त...

अधिवेशनासाठी 2,140 खोल्यांसह 4 गेस्ट हाऊस आरक्षित

बेळगावमध्ये येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी शहर परिसरातील 83 हॉटेल्स मधील एकूण 2,140 खोल्या आरक्षित करण्यात आल्या असून वरिष्ठमंत्र्यांच्या निवासासाठी विविध शिक्षण संस्थांचे चार गेस्ट हाऊस देखील प्रशासनाकडून ताब्यात घेतले जाणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील...

कंट्रोल लाईन फ्लाईंग इव्हेंट मध्ये कास्य पदक

के एल एस संस्थेच्या गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचा एरोनॉटिकल शाखेचा विद्यार्थी अनुदीप कुलकर्णी याने एन सी सी मध्ये यश मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या जोधपूर येथील एन सी सी च्या ऑल इंडिया वायू सैनिक कॅम्पमध्ये कर्नाटक आणि गोवा संचालानायचे नेतृत्व करून...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !