28 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 21, 2022

हा’ धोका अपघातानंतरच टळणार का?

'बेळगाव : एपीएमसी रोड, कंग्राळी खुर्द आणि पोलीस क्वाटर्सच्या समोर असलेल्या सायकल ट्रॅक नजीकच्या गटारीवरील झाकण गायब करण्यात आले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही गटार अशीच उघडी असून यावर नारळाच्या झाडाच्या फांद्या झाकण्यात आल्या आहेत. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची...

चाबूक मोर्चा पाठिंब्यासाठी बार असोसिएशनला विनंती

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या बेळगावच्या नियोजित रिंगरोड विरोधात येत्या सोमवार दि. 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या भव्य चाबूक मोर्चाला संपूर्ण पाठिंबा द्यावा, अशी विनंती बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव बार असोसिएशनला करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या बेळगाव रिंगरोडचा...

दिव्यांगांची सरकारदरबारी “अशी” मागणी

बेळगाव : शारीरिकदृष्ट्या ७५ टक्के आणि १०० टक्के दिव्यांगांना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या पेन्शनच्या रकमेत वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी दिव्यांगांच्यावतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, कोविडनंतर निर्माण झालेली आर्थिक टंचाई आणि बेरोजगारी यामुळे सध्या अनेक दिव्यांग...

उच्चाधिकार समिती बैठकीचा चंदरगी यांना धसका!

सीमाप्रश्नी २३ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र सरकारच्या उच्चाधिकार समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १४ सदस्यीय समितीच्या बैठकीत सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. मात्र उच्चाधिकार समितीच्या या...

न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी राज्य मंत्री मंडळातील दोन मंत्र्याची नियुक्ती

मुंबई, दि. २१:सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठकन्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांची नियुक्तीसीमा भागात पूर्वीप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळणार सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच दुप्पट निवृत्तीवेतन- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील...

दुरुस्ती कामासाठी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे नैऋत्य रेल्वेच्या रेल्वेसेवा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून कांही रेल्वे रद्द तर कांही अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. नैऋत्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकारनुसार रेल्वे क्र.17331 मिरज -हुबळी एक्सप्रेस रेल्वे दि. 22 नोव्हेंबर ते...

शिवबसव ज्योतिर्लिंग मंदिरात भव्य दीपोत्सव

बेळगाव : बेळगावमधील शिवबसव नगर येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थानात कार्तिक मासानिमित्त रविवारी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ५००१ दिव्यांची आरास करून मंदिर आणि मंदिर परिसर उजळून निघाला होता. आकर्षक रांगोळ्या आणि मंदिराला करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !