33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 20, 2022

‘एस एम बेळवटकर उमेदवारीसाठी रिंगणात’

कर्नाटक काँग्रेस कमिटी (केपीसीसी) कडून राज्यभरातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्याची प्रक्रिया बेंगळूर येथील कार्यालयात सुरू असून त्या अंतर्गत बेळगाव येथील अनेक मतदारसंघांमधून देखील इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. बेळगाव दक्षिण  विधान सभा मतदार संघातून काँग्रेसचे माजी आमदार रमेश कुडची...

शंकर मारिहाळ विजापूरचे नवे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख

विजापूरच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अर्थात  अतिरिक्त अधीक्षकपदी शंकर मारिहाळ यांची नियुक्ती झाली आहे. काल शनिवारी यासंबंधी आदेश जारी करण्यात आला असून लवकरच ते अधिकार पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. शंकर मारीहाळ हे मूळचे बेळगाव तालुक्यातील मोदगा गावचे सुपुत्र आहेत....

गुलाबी थंडी चुलीवर कोंबडा,मळणीचा हुरूपच दांडगा!

मार्गशीष महिन्याच्या आगमनापूर्वी बेळगाव परिसरात थंडीने मात्र जोर वाढवला आहे.रविवारी २० नोव्हेंबर रोजी दुपार पासूनच बोचरी थंडी जाणवू लागली आहे त्यामुळं बेळगावकर गरम कपडे परिधान करणे पसंत करत आहेत. सायंकाळीच्या वेळी पासूनच रस्त्यावरची गर्दी तुरळक होत चालली आहे त्यामुळे बाजारपेठेतील...

बेळगाव वनखात्याच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा -सीसीएफ चव्हाण

वनपरिमंडळातील बेळगाव विभागामध्ये येत्या दि. 23 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये वन खात्याच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य वन संरक्षणाधिकारी (सीसीएफ) मंजुनाथ चव्हाण यांनी दिली. शहरातील अरण्य भवन येथे आज रविवारी आयोजित...

शहरात तृतीयपंथीयांची लक्षवेधी जनजागृती रॅली

ह्युमॅनिटी फाउंडेशन आणि संगम संस्थेच्या वतीने लैंगिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी बेळगाव शहरांमध्ये आज रविवारी जनजागृती रॅली काढण्यात आली. सदर रॅलीतील 300 हून अधिक तृतीयपंथीयांचा सहभाग साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होता. आम्हीही समाजाचा एक भाग आहोत. आम्हालाही इतरांप्रमाणे सन्मानाने...

खुल्या आं. शा. नृत्य स्पर्धेत महिला विद्यालय प्रथम

अंगडी कॉलेजतर्फे आयोजित नृत्यउत्सव -2022 या खुल्या आंतरशालेय नृत्य स्पर्धेमध्ये महिला विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलने भरतनाट्यममध्ये द्रोपदी वस्त्रहरण व गीता संदेश देणारे नृत्य सादर करून प्रथम क्रमांक पटकाविला. सदर आंतर शालेय नृत्य स्पर्धेत एकूण 16 शाळांच्या मुलांनी भाग घेतला होता. त्यामध्ये...

शबरीमलासाठीच्या विशेष एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन

केरळ मधील शबरीमला येथील श्री अय्यप्पा स्वामी देवस्थानाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नैऋत्य रेल्वेने बेळगाव -कोल्लम या मार्गावर विशेष एक्सप्रेस रेल्वे सुरू केली असून या रेल्वे सेवेचा उद्घाटन सोहळा आज रविवारी सकाळी पार पडला. केरळ मधील सबरीमला या श्री अय्यप्पा...

आता ग्रा. पं. कर्मचाऱ्यांनाही मिळणार शासकीय वेतन

मानव संशोधन व्यवस्थापन प्रणाली (एचआरएमएस) अंतर्गत राज्य शासनाकडून आता ऑक्टोबर 2017 पूर्वी ग्रामपंचायत नियुक्त झालेल्या पंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय वेतन दिले जाणार असून ते त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केले जाईल. ग्रामीण विकास आणि पंचायतराज खात्याचे सचिव एल. के. अतिक...

ग्रामपंचायती वसूल करणार मोबाईल कंपन्यांकडून कर

परवानगीची आवश्यकता नसल्यामुळे ग्रामीण भागात मोबाईल कंपन्यांचे मोबाईल टॉवरसह टेलिकम्युनिकेशनसाठीचे जाळे बेसुमार वाढले आहे. आता त्यावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना मोबाईल कंपन्यांकडून कर वसुलीचा अधिकार देण्यात आला आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत...

भजन स्पर्धेला झाली सुरुवात

बेळगाव येथील श्री क्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या वतीने 19 ते 23 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या स्वर सप्तसुरांचे, नाद भजनाचे खुल्या भव्य भजन गायन स्पर्धेचे कर शनिवारी सायंकाळी शानदार शुभारंभ झाला स्पर्धेच्या पहिल्या दिवशी...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !