33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 12, 2022

चक्क पोलीस स्थानकावरच मांजाचा कहर!

बेळगावमध्ये मांजाच्या वापरामुळे अनेक दुर्घटना घडल्या असून याची दखल घेत पोलिसांनी मांजा विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. मांजामुळे अनेकवेळा घडलेल्या दुर्घटनेत अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. दुचाकीस्वार, पादचारी आणि सर्वाधिक त्रास पक्ष्यांना सहन करावा लागला आहे. गेल्या दोन...

बेळगावच्या ज्युडोपटुंनी पटकाविले राज्यस्तरीय जेतेपद

बेळगावच्या डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलच्या ज्युडो खेळाडूंनी कोलार येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय खेळांमधील ज्युडो स्पर्धेच्या 14 व 17 वर्षाखालील मुला -मुलींच्या विभागाचे अजिंक्यपद पटकावत बेळगावच्या नावलौकिकात भर घातली आहे. कोलार येथे गेल्या 7 ते 9 नोव्हेंबर 2022 या कालावधीत...

पोलिस कस्टडीतल्या मृत्यूमागील कारणामागे मोठी गुंतागुंत!

बेळगाव लाईव्ह विशेष -गांजा विक्री प्रकरणातील संशयिताला चौकशीसाठी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले असता, शुक्रवारी रात्री पोलीस कोठडीतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान सदर संशयिताच्या मुलीने हा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला नसून पोलीस कोठडीत झाल्याचा आरोप केला...

पुढील महिन्यात ‘येथे’ होणार ‘कर्नाटक श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा

माया फ्रेंड्स ग्रुप व जीएसएन ग्लोबल स्पोर्ट्स न्यूट्रिशियन्सतर्फे दावणगिरी जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 11 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता 'कर्नाटक श्री -2022' ही राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आणि वुमन्स स्पोर्ट्स फिजिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कर्नाटक...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंजिनिअर सेलच्या निमंत्रक पदी अमित देसाई

महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेतृत्व आणि सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले भांदूर गल्ली येथील रहिवासी अमित देसाई यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील इंजिनिअर सेलच्या निमंत्रक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे इंजिनियर सेलचे राज्य समन्वयक म्हणून त्यांची...

जिल्ह्यात 96 हेक्टर जमिनीतील कांदा मातीमोल

अलीकडे पडलेल्या परतीच्या पावसामुळे आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 96 हेक्टर जमिनीतील म्हणजे 240 एकरातील कांदा कुजण्याबरोबरच सध्या दरही कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे काढणीस आलेला कांदा शेतात...

भाजप नेत्यांच्या सभेत ‘त्या’ घटनेवर चर्चा नाही : इराण्णा कडाडी

बेळगावमधील सरकारी अतिथी गृहात आयोजिण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत काल घटप्रभा येथे झालेल्या जारकीहोळी समर्थकांच्या आंदोलनावर चर्चा होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र सुमारे तीन तास झालेल्या बैठकीत घटप्रभा येथील घटनेवर चर्चाच झाली नसल्याचा खुलासा राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी...

‘त्या’ घटनेनंतर बेळगावमध्ये भाजप नेत्यांची तातडीची सभा

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी 'हिंदू' शब्दावरून केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात विविध ठिकाणी उमटू लागलेले असतानाच जारकीहोळी समर्थकांनी सदर विधानाच्या आणि जारकीहोळींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी घटप्रभा येथे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या वाहनाला घेराव...

ग्रामीण भागातील विकासकामांना पंचायत निवडणुकीमुळे खीळ!

गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या निवडणुका रखडल्याने विकासकामे देखील रखडली आहेत. ग्रामीण भाग मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला असून सरकारच्या अनेक प्रकल्पांची पुरेशी अंमलबजावणी देखील होत नाही. आता पंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नजर न्यायालय आणि राज्य सरकारच्या हालचालींकडे...

संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू

गांजा प्रकरणाशी संबंधित चौकशीसाठी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणलेल्या एका संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली. बसनगौडा इरणगौडा पाटील (वय 45, रा. बेल्लदबागेवाडी ता. हुक्केरी) असे मयत संशयित आरोपीचे नांव आहे. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !