33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 8, 2022

सतीश जारकीहोळी यांनी माफी मागावी:बेळगावातही भाजप आक्रमक

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्याध्‍यक्ष सतीश जारकीहोळी यांनी बेळगावात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले असले तरी भाजपा नेते त्यांच्या विरोधात आक्रमक झाले असलेले पहायला मिळाले. जारकीहोळी यांनी हिंदूबाबत असभ्‍य वक्तव्‍य केले आहे. त्‍यांनी तातडीने माफी मागावी. देशात काँग्रेसने कधीही हिंदू धर्माची...

हनुमान नगर रोडवर चंदन झाड चोरीचा प्रयत्न

बेळगाव शहर आणि तालुक्यात चोरीच्या घटनांत वाढ होत असतानाच चोरट्यांनी आता चंदन चोरीकडेही मोर्चा वळवला आहे. हनुमान नगर दुहेरी रस्त्याच्या दुभाजकावर असलेले चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न झाला असून लोकांची चाहूल लागताच चोरट्यांनी पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे. बेळगुंदी आणि सोनोली...

आमची विकासकामे अविरत : आमदार अनिल बेनके

बेळगाव शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ करणाऱ्या बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी आज पुन्हा विकास मोहीम सुरू ठेवली. गेल्या आठवड्यात ,समर्थनगर तानाजी गल्ली, तांगडी गल्ली,डी सी कोर्ट आवार आदी परिसरात कोट्यावधी निधींची विकास कामे सुरू केली आहेत. शहरातील...

…तर आमदारकीचा राजीनामा देईन…! “त्या’ विधानावर अखेर स्पष्टीकरण!

केपीसीसी कार्याध्यक्ष  सतीश जारकीहोळी यांनी हिंदू या शब्दाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला असून सतीश जारकीहोळी यांनी आज आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. निपाणी येथे झालेल्या मानव बंधुत्व संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना...

खानापुरातील मराठी माणूस एकवटणार

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन गटातील एकी करण्याची प्रक्रिया मध्यवर्तीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. त्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय घेऊन तीन सदस्यीय समिती गठन करण्यात आली. ज्येष्ठ नेते राजाभाऊ पाटील, तालुका समितीचे सरचिटणीस एमजी पाटील आणि मध्यवर्तीचे...

शेतकऱ्यांनो सुगी हंगामात मधमाशांपासून रहा सतर्क

सुगीच्या मोसमात शेतकरी व महिलानीं शेतात जातानां आपल्या बरोबर माचीसचा डबा घेऊन शेताला जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे. कारण भातकापणीवेळी भातात,बांधावर असलेल्या वेलात, झाडावर,कुंपण असेल तर कुंपणात मधमाशांचे पोळे असू शकते तेंव्हा मधमाशांनी अचानक हल्ला करून दंश करण्यास सुरु...

घर हिंमतीचं…रेणुकाच्या क्षमतेच!

बेळगाव लाईव्ह विशेष : मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर कोणत्याही संकटावर मात करता येते. हेच सिद्ध करून दाखवलंय बेळगावमधील रेणुका हुंदरे यांनी! माजी नगरसेविका लालन प्रभू यांच्या घरात बागकाम आणि घरकामात मदत करणाऱ्या रेणुका हुंदरे यांचा...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !