33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 6, 2022

*बेळगावात हाफ मॅरेथॉन संपन्न*

दरवर्षी आयोजित केली जाणारी आणि यंदाची पाचवी असलेली हाफ मॅरेथॉन बेळगावात मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा तीन टप्प्यात झालेल्या या स्पर्धेत 1200 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि...

भारतीय वायुसेना – अग्निवीर वायु भर्ती

भारतीय वायुसेना -  अग्निवीर वायु भर्ती अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी. अग्निवीर वायु अधिसूचना 2022 भारतीय हवाई दलाने जारी केली आहे. अग्निवीर वायुसाठी नोंदणी प्रक्रिया 7 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत खुली आहे. IAF भरती 2022 साठी अर्ज करण्यास...

रमेश जारकीहोळी निधर्मी जनता दलात आल्यास स्वागतच!

कर्नाटक राज्यात काँग्रेस जनता दलाचे सरकार आणाण्यात महत्वपुर्ण भूमिका बजावणारे भाजपचे माजी मंत्री गोकाकचे आमदार रमेश जारकिहोळी यांचा राज्यमंत्री मंडळात परत समावेश होणार याबाबत दिरंगाई होत असताना निधर्मी जनता दलाकडून एक वक्तव्य आले आहे. माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश...

राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंचे यश

कोलार येथील शासकीय पीयूसी कॉलेजमध्ये दोन ते चार नोव्हेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगाव येथील डी वाय एस स्पोर्टस्च्या खेळाडूंनी भरघोस यश संपादन केले आहे. बेळगावच्या खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत नऊ सुवर्ण आणि तीन कास्यपदकाची कमाई केली आहे. ऐश्वर्या...

रिंग रोड महत्वाचा की सुपीक जमीनी?

बेळगाव लाईव्ह विशेष-  बेळगावच्या सभोवतालच्या पिकाऊ जमिनीतून सध्या रिंग रोड करण्याचा घाट घातला जात आहे.प्रशासनाकडून घेतलेला हा निर्णय बेळगावच्या भूमिपुत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या गळ्यालाच नख लावणारा आहे. जर अशा पद्धतीने रिंग रोड पिकाऊ जमिनीतून गेला तर बेळगावच्या एकंदर कसदार जमिनीचा...

समन्वय बैठकीत चर्चा झालेल्या या मुद्द्यावर अंमल बजावणीची गरज

बेळगाव लाईव्ह विशेष :कोल्हापूर येथे कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचे राज्यपाल आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सीमेवरच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये दिशादर्शक फलक दोन्ही भाषेत म्हणजेच कन्नड आणि मराठी भाषेत असावेत यावर दोन्ही राज्यातील राज्यपालासह अधिकाऱ्यांनी...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !