Saturday, April 27, 2024

/

राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंचे यश

 belgaum

कोलार येथील शासकीय पीयूसी कॉलेजमध्ये दोन ते चार नोव्हेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगाव येथील डी वाय एस स्पोर्टस्च्या खेळाडूंनी भरघोस यश संपादन केले आहे.

बेळगावच्या खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत नऊ सुवर्ण आणि तीन कास्यपदकाची कमाई केली आहे.

ऐश्वर्या बी. 44 किलो वजन गटात सुवर्णपदक,
रक्षिता कोमर 52 किलो वजन गटात सुवर्णपदक,
राधिका डुकरे 70 किलो वजन गटात सुवर्णपदक, साईश्वरी कुडचवाडकर 70 किलो वजन गटात सुवर्णपदक,
शितल 57 किलो वजन गटात कास्यपदक
तनिषा दोघांनी 63 किलो वजन गटात कांस्यपदक,

 belgaum

मुलांच्या गटात प्रकाश येनतेत्त ५५ किलो गटात सुवर्णपदक,
अरुण माळी 60 किलो वजन गटात सुवर्णपदक,Sports judo

भरमाप्पा दलवाई 66 किलो वजन गटात सुवर्णपदक,
सौरभ पाटील 73 किलो वजन गटात सुवर्णपदक,
रोहन बी एस. 81 किलो गटात सुवर्णपदक,
प्रवीण सुतार यांनी ५५ किलो वजन गटात कांस्यपदक

राज्यस्तावरील स्पर्धेत पदक मिळवलेल्या बेळगावच्या या खेळाडूंची आता नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना ज्युडो कोच रोहीणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.