28 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 1, 2022

४रोजीच्या बैठकीत सीमा प्रश्नावर तोडगा निघेल का?

गेली अनेक दशकं प्रलंबित असलेला बेळगाव सीमाप्रश्नी महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेनुसार सीमाभागातल्या प्रलंबित प्रश्नाबाबत 4 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात होणाऱ्या बैठकीला दोन्ही राज्यांचे...

खानापूर तालुका म.ए.समितीच्या सभेत मराठी भाषिकावरील अन्यायाचा निषेध*

एक नोव्हेंबर काळा दिनानिमित्त खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मी मंदिर खानापूर येथे लाक्षणिक उपोषण व सभा घेण्यात आली, या सभेमध्ये मराठी भाषिक आणि आपल्या भावना व्यक्त करताना केंद्र...

इडी सरकारने अमित शहांकडून सोडवून घ्यावा सीमाप्रश्न

महाराष्ट्रात सध्या 'ईडी सरकार' आहे असे उपवासात्मकरित्या म्हंटले जाते. 'ई' म्हणजे एकनाथ शिंदे आणि 'डी' म्हणजे देवेंद्र फडणवीस या उभयतांचे दिल्लीतील भाजप सरकारकडे चांगले वजन आहे. हे वजन वापरून या दोघांनीही लवकरात लवकर सीमाप्रश्न सोडवणुकीचे प्रयत्न करावेत, अशी सर्वसामान्य...

महाराष्ट्र सरकारला जाग आणून देण्याची गरज: के पी पाटील

सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार केवळ सोपस्कार म्हणून विधीमंडळात ठराव करत आहे. सरकारला या लढ्याचा विसर पडत आहे. त्यामुळे काळादिन केवळ सीमाभागात नव्हे तर महाराष्ट्रात पाळला पाहिजेत. त्यासाठी सरकारला जाग आणून द्यावी लागणार आहे, असे आवाहन राधानगरीचे माजी आमदार के. पी....

नव्या पिढीसमोर सीमा प्रश्न सोडवणुकीची सुवर्णसंधी -दळवी

मराठी भाषिकांच्या नव्या दमाच्या पिढीमध्ये सीमाप्रश्न सोडविण्याची जिद्द निर्माण झाली आहे. त्यांना मागील पिढीने केलेल्या त्यागाच्या शिदोरीवर सीमाप्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. तेंव्हा त्यांनी पाठपुरावा करून सीमाप्रश्न सोडवावा, अशी सदिच्छा मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त...

मराठी भाषिकांसाठी सरकारची वेगळी घटना आहे का? -दीपक पावशे

बेळगाव लाईव्ह विशेष/ गेली 65 वर्ष भिजत पडलेला सीमाप्रश्न पाहता खुद्द केंद्र व राज्य सरकारलाच लोकशाहीची व्याख्या समजलेले नाही असा आरोप करत जम्मू -काश्मीर प्रमाणे बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी कर्नाटक सरकारने कोणती वेगळी घटना केली आहे का? असा सवाल...

अन्यायाविरुद्ध रस्त्यावर अवतरला हजारोंचा जनसागर

बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणेसह अन्य घोषणांनी शहर दणाणून सोडण्याद्वारे महाराष्ट्रात जाण्याची प्रबळ इच्छा व्यक्त करणारी काळा दिनाची विराट मूक सायकल फेरी आज मंगळवारी सकाळी शांततेत पार पडली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखालील या...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !