belgaum

Movies

बेळगाव बेंगळुरू वंदे भारतचे जल्लोषी स्वागत

बेळगाव लाईव्ह : वर्षभरापासून बहुप्रतीक्षेत असणाऱ्या बेळगाव बेंगळुरू वंदे...

इस्कॉन मध्ये बलराम जयंती

बेळगाव लाईव्ह - आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने...

आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमण्याचे आवाहन

बेळगाव लाईव्ह :पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे उद्या सोमवारी...

आईच्या पाचव्या स्मृतिदिना निमित्त आनंदाचे कुटुंबियांचे भूदान,

बेळगाव लाईव्ह :होनगा गावातील सर्वसाधारण कुटुंबीयातील आनंदाचे घराण्यातील रामभाऊ...

महामोर्चाला वडगाव, जुने बेळगावात संपूर्ण पाठिंबा; राबवली जनजागृती मोहीम

बेळगाव लाईव्ह :कन्नड सक्तीच्या विरोधात मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीने...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

काळा दिन संदर्भात समितीचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना निवेदन

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार येत्या 1 नोव्हेंबर रोजी काळ्या दिनी हरताळ पाळण्याबरोबरच शहरात निषेधात्मक सायकल फेरी काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती देणारे निवेदन आज जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्या नावे सादर करण्यात आले.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी आणि माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील यांच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या नावे 1 नोव्हेंबर काळा दिन कार्यक्रमाची माहिती देणारे निवेदन सादर केले. केंद्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांवर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ 1956 पासून महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 1 नोव्हेंबर रोजी हरताळ पाळला जातो. तसेच शहरात निषेधात्मक सायकल फेरी काढली जाते. त्यानुसार येत्या 1 नोव्हेंबर रोजी देखील हरताळ पाळून सायकल फेरी काढण्यात येणार आहे. तुमच्या माहितीसाठी सायकल फेरीचा मार्ग सोबत देत आहोत. त्याचप्रमाणे या फेरी दरम्यान घोषणा देण्यासाठी लाऊड स्पीकरसह ऑटोरिक्षा वापरण्यास परवानगी द्यावी.Cop

सायकल फेरी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता धर्मवीर संभाजी चौकातून निघेल. त्यानंतर ती कॉलेज रोड, राजेंद्र प्रसाद चौक (यंदेखूट), समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, पाटील गल्ली, फोर्ट रोड, देशपांडे पेट्रोल पंप, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, कपिलेश्वर रोड, भांदूर गल्ली, रेल्वे गेट, तानाजी गल्ली, संभाजी उद्यान, कपिलेश्वर मंदिर रोड, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, पोलीस कॉर्टर्स, बसवान गल्ली (होसुर), पिंपळकट्टा, पी.बी. रोड, नार्वेकर गल्ली शहापूर, बालाजी मंदिर, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, काकेरू चौक, बसवान गल्ली, गणेशपूर गल्ली, काकेरू चौक, जेड गल्ली, डाक बंगला, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मिरापूर गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल, खानापूर रोड, आरपीडी कॉर्नर, सी.डी. देशमुख रोड, पहिले रेल्वे गेट, शुक्रवार पेठ, गोवावेस मार्गे सायकल फेरीची रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या मराठा मंदिर येथे सांगता होईल. त्या ठिकाणी या फेरीचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

 belgaum

सोमवारी शहर समितीची बैठक 

बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवार दि 17आक्टोबर 2022रोजी सायंकाळी 5 वाजता रंगूबाई भोसले पॅलेस रामलिंगखिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. 1नोव्हेंबर “काळादिन” संदर्भात तसेच इतर महत्वाच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात येईल. समितीचे पदाधिकारी, नागरिक,युवा कार्यकर्ते यांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.