गणेशोत्सवादरम्यान वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी हेस्कॉमच्या वतीनं तातडीची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत ज्यामुळे रविवार 21/08/2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
काही भागात सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर काही भागात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित असेल एकूणच रविवारी संपूर्ण बेळगावात विद्युत पुरवठा नसणार आहे अशी माहिती हेस्कॉमच्या वतीन देण्यात आली आहे.
कोणकोणत्या भागांत असणार बत्ती गुल पहा हेस्कॉमचा शासकीय आदेश करा ट्विटर लिंक क्लिक
बेळगावात रविवारी असणार बत्ती गुल हा आहे हेस्कॉमचा आदेश pic.twitter.com/kcyjXCT6rL
— Belgaumlive (@belgaumlive) August 19, 2022