Monday, April 29, 2024

/

विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन

 belgaum

मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने सन 2020- 21 व 2021 -22 मध्ये दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत विशेष गुणवत्ता घेऊन उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

शनिवार दि 23 जुलै रोजी दुपारी तीन वाजता मराठा बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तरी अर्जदार विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक,सभासद यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी केले आहे.

 belgaum

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील(आय पी एस) आणि लोंढा हायस्कूलचे मुख्याध्यापक एन डी पाटील हे  उपस्थित राहणार असून हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत असेही बँकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.