belgaum

Movies

दर्जा सुधारून खाजगी शाळांप्रमाणे शिक्षण द्या: मंत्री मधु बंगारप्पा यांचे निर्देश

बेळगाव लाईव्ह : सरकारी शाळांमध्ये मुलांची पटसंख्या वाढवावी आणि...

जिल्हा विभाजनाचा निर्णय सरकारच्या स्तरावर – पालकमंत्री

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी...

३ तास मृतदेह खांबावरच लटकलेल्या अवस्थेत!

बेळगाव लाईव्ह : यरगट्टी येथे विजेचा धक्का लागून एका...

टिळकवाडी पोलिसांकडून चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

बडेकोळमठ अपघातांना आळा घालण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना

बेळगाव लाईव्ह : बडेकोळमठ परिसरात अनेक अपघात झाल्याने स्थानिकांमध्ये...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

खोटे फेसबुक अकाउंट काढणाऱ्यांना परिणाम भोगावे लागणारच -गड्डेकर

 belgaum

फेसबुक, इंस्टाग्राम, ऑनलाइन ट्रांझेक्शन वगैरेंचा अंतर्भाव असलेला सोशल मीडियाचा मंच तसा अत्यंत सुरक्षित आहे. मात्र आपण त्याचा कसा वापर करतो यावर सर्व कांही अवलंबून आहे. सोशल मीडियावरील स्वतःचे अकाउंट खाजगीत ठेवल्यास फसवणूक, खोटी बदनामी, मनस्ताप हे सर्व कांही टाळता येऊ शकते, असे बेळगाव सायबर पोलीस ठाण्याचे सीईएन पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी स्पष्ट केले.

एका सुंदर मुलीचा फोटो घालून बनावट फेसबुक अकाउंट तयार करून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्या तरुणाला बेळगावच्या सायबर पोलीसांनी अटक केल्यानंतर पुन्हा एकदा फेसबुकच्या बनावट (फेक) अकाउंटचा मुद्दा चर्चेत आला आहे. या संदर्भात सायबर पोलिसांची नेमकी भूमिका आहे? काय काय सायबर गुन्हे होतात आणि त्यांची काय शिक्षा होते? या संदर्भात बेळगाव लाईव्हने आज शुक्रवारी बेळगाव सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांची मुलाखत घेऊन माहिती जाणून घेतली.

बनावट फेसबुक अकाउंट उघडून समाज स्वास्थ बिघडवणे, फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग करणे यासारख्या गुन्ह्यांसाठी सायबर कायद्यामध्ये विविध कलम आहेत. यापैकी 66 सी, 66 डी, 66 ए या कलमानुसार 3 वर्षाची शिक्षा आणि 1 लाखाचा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. जातीयता आणि राजकारणासाठी बनावट फेसबुक, इंस्टाग्राम वापरा संदर्भात सायबर कायद्यात वेगळी कलम आहेत. ही कलम अधिक गंभीर स्वरूपाची असतात असे सांगून बनावट फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंटद्वारे होणारी फसवणूक बदनामी टाळण्यासाठी आपल्या अकाउंटची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. त्यावरील आपले फोटो आणि माहिती सार्वजनिक करू नये. या गोष्टी आपल्या खाजगीतच ठेवल्यास त्यांचा गैरवापर होऊ शकत नाही. अकाउंट प्रायव्हेट ठेवल्यामुळे बदनामी आणि फसवणूक करण्यासाठी फोटो वगैरेच्या शोधार्थ असलेल्यांना तुमचे फोटो अथवा माहिती मिळू शकणार नाही, असे गड्डेकर यांनी सांगितले.Cen police station

बनावट फेसबुक अकाउंटद्वारे घडणाऱ्या फसवणूक बदनामी वगैरे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी बेळगाव सायबर पोलीस सातत्याने जनजागृती करत असतात अलीकडच्या काळात जनजागृतीसाठी पत्रके ही वाटण्यात आली आहेत. गुन्हा घडल्यानंतर काय काय केले पाहिजे? कोणती खबरदारी घेतली पाहिजे? याबाबतचे मार्गदर्शन आमच्याकडून वेळोवेळी केले जात असते.

बनावट फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून अलीकडच्या काळात बेळगाव सायबर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कोणते गुन्हे अधिक घडले आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना ओटीपी शेअरिंग, मिलिटरीत असल्याची बतावणी करून फसवणूक, ओएलएक्स फसवणूक आदी गुन्ह्यांच्या तुलनेत बँक आर्थिक फसवणुकीचे गुन्हे अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही बँकेचे अधिकारी अथवा कर्मचारी फोनवरून तुम्हाला तुमचे अकाउंट ब्लॉक होईल असे सांगत नाहीत. प्रयत्न कधीही आपल्या बँक खात्याबाबतची माहिती देऊ नका. कस्टमर केअरच्या बाबतीत देखील हाच प्रकार घडत असतो. हॉटस्टार वर इन्स्टॉल झालेल्या कस्टमर केअर नंबर पैकी अर्धे नंबर खोटे असतात. अशा नंबर वरून आपल्याला एखादा ॲप डाऊनलोड करण्यासह ओटीपी नंबर शेअर करायला सांगितले जाते आणि फसवणुकीला सुरुवात होते हे लक्षात घेतले पाहिजे.Gaddekar

फेसबुक, इंस्टाग्राम ओळखपत्र (आयडी) बनवताना त्याला आधार कार्ड जोडल्यास गैरप्रकारांना आळा बसू शकेल का? याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर म्हणाले सोशल मीडियाचे नियम जागतिक पातळीवरील आहेत. सर्वांगाने सखोल विचार करून हे नियम बनविले गेले आहेत. तथापि भारतात आधार कार्डचा उपाय अंमलात आणता येऊ शकतो. तथापि सोशल मीडियाची एकंदर प्रणाली सुरक्षितच आहे. सोशल मीडिया सुरक्षित आहे, मात्र आपण त्याचा कसा वापर करतो? त्यावर सर्व कांही अवलंबून आहे. सोशल मीडियावरील फेसबुक, इंस्टाग्राम, ऑनलाइन ट्रांझेक्शन वगैरे सुरक्षित नाही असे म्हणणे चुकीचे आहे. आपणच त्यांचा व्यवस्थित, योग्य वापर करत नाही त्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतात, असेही पोलीस निरीक्षक गड्डेकर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.