belgaum

Movies

बेळगाव जिल्ह्यात किशोरावस्थेतील गर्भधारणेचे धक्कादायक आकडे समोर

बेळगाव लाईव्ह : राज्याच्या ग्रामीण भागात किशोरावस्थेतील गर्भधारणेची वाढती...

विद्यार्थी संघटनेने केले ‘यासाठी’ आंदोलन

बेळगाव लाईव्ह :राज्यातील सरकारी पदवी पूर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांची कमतरता...

आमच्या गावाचे लवकरात लवकर करा स्थलांतर -आमगाव ग्रामस्थांची मागणी

बेळगाव लाईव्ह :१रस्ते, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा वगैरे मूलभूत...

नादुरुस्त गेटमुळे पहिल्या रेल्वे गेट येथे धोका; तात्काळ दुरुस्तीची मागणी

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट पैकी...

विधायकतेकडून पुन्हा उत्सवाच्या मूळ स्वरूपाला फाटाच!

बेळगाव लाईव्ह विशेष:  बेळगावात शांतता आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

pioneer

लागोपाठ तीन हृदय प्रत्यारोपणं : केएलईचा विक्रम

 belgaum

या जुलै महिन्यात एका पाठोपाठ एक अशा तीन हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून बेळगावचे डॉ. प्रभाकर कोरे केएलई हॉस्पिटल पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आले आहे. या विक्रमी कामगिरीमुळे बेळगाव शहराचे विशेष करून केएलई हॉस्पिटलचे नांव अधिक उज्वल झाले आहे, अशी प्रतिक्रिया केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केली आहे.

फक्त तीन हृदयरोपणच नाहीतर बेंगलोर येथे एका रुग्णाचे यकृत लिव्हर आणि एसडीएम धारवाड येथे दोन रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करून नवजीवन देण्यात आल्याचा मला अतिशय आनंद आहे, असे डॉ कोरे यांनी स्पष्ट केले आहे. बेळगाव परिसरातील जनता उच्च दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय उपचार आणि सुविधांपासून वंचित राहू नये. त्यांना त्यांचा माफक दरात लाभ घेता यावा या उद्देशाने दोन दशकापूर्वी केएलई सोसायटीने या हॉस्पिटलची स्थापना केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 belgaum

एकापाठोपाठ एक सलग तीन हृदय प्रत्यारोपणाबाबत बोलताना अवघ्या 18 दिवसांच्या कालावधीमध्ये तीन हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे ही साधीसोपी गोष्ट नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय पायाभूत सुविधा, उच्च प्रशिक्षित कर्मचारी, सूक्ष्म नियोजन, प्रत्यारोपण नंतरची अतिदक्षता, सांघिक कार्य आणि प्रशासकीय आधार यांची गरज असते, असे मत हॉस्पिटलचे मुख्य हृदयरोग तज्ञ सर्जन डॉ. रिचर्ड साल्ढाणा यांनी व्यक्त केले. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे नेतृत्व डॉ. साल्ढाणा यांनी केले आहे. हृदय प्रथा रोपणासाठी कमाल रहदारी असतानाच्या वेळेत मुसळधार पाऊस आणि थंडी अशा वातावरणात एसडीएम धारवाड येथून ग्रीन कॉरिडोरद्वारे पहिले जिवंत हृदय बेळगावला आणणे हे सर्वात आव्हानात्मक कार्य होते. हुबळी धारवाड आणि बेळगाव पोलिसांचे विशेष आभार कारण त्यांनी उत्कृष्ट ग्रीन कॉरिडोर उपलब्ध करून दिल्यामुळे प्रत्येक हृदय अवघी 58 मिनिटं इतक्या विक्रमी वेळेत बेळगावला पोहोचले, असे त्यांनी सांगितले.

गेल्या जवळपास दोन वर्षापासून हृदयाच्या प्रतीक्षेत असलेला कोल्हापूर येथील एक 25 वर्षीय युवक, गोकाक तालुक्यातील 18 वर्षाचा एक मुलगा आणि राणेबेन्नूर येथील एक 48 वर्षीय रुग्ण यांच्यावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. हे सर्व तीनही रुग्ण जवळपास दोन वर्षापासून हृदय प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत होते. या तिघांचीही हृदय धोकादायक अवस्थेत 20 ते 25 टक्के कार्यरत होती. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर निरीक्षणाखाली असलेल्या या रुग्णांपैकी दोघाजणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिसरा रुग्ण देखील लवकरच काही दिवसात आपल्या घरी करते अशी माहिती डॉ प्रभाकर कोरे केएलई हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी दिली. संबंधित रुग्णांना केएलई हॉस्पिटलमध्ये हलविण्याची व्यवस्था केल्याबद्दल व्हीओटीसीचे संचालक रवी पाटील यांचेही त्यांनी आभार मानले.

मोठ्या मेट्रो शहरांमध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी सुमारे 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो. तथापि उत्तर कर्नाटक दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा या प्रदेशातील सामाजिक -आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन केएलईने हृदय प्रत्यारोपणाचा दर किमान 10 लाख रुपये इतका ठेवला आहे. गरिबी रेषेखालील (बीपीएल) गरजू रुग्णांना आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटका योजनेअंतर्गत या शास्त्रक्रियेचा लाभ मोफत मिळू शकतो. गोकाक तालुक्यातील मुलगा हा या योजनेचा लाभ घेणारा केएलई हॉस्पिटल मधील दुसऱ्या लाभार्थी आहे, असे यावेळी डॉ. कोरे यांनी स्पष्ट केले. कर्नाटकात अवयव दानासंदर्भात अतिशय कमी जनजागृती आहे. लोकांनी मृतदेह दफन अथवा जाळून नष्ट करण्याऐवजी अवयव दान करून गरजूंना जीवदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. प्रभाकर कोरे केएलई हॉस्पिटलमध्ये तीन हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करणाऱ्या वैद्यकीय चमूमध्ये डॉ. मोहन गाण, डॉ. किरण कुरकुरे, डॉ. दर्शन, डॉ. अभिषेक प्रभू, डॉ. पार्श्वनाथ पाटील, डॉ. शरणगौडा पाटील, डाॅ. आनंद वग्राळी, डॉ. अभिजीत शितोळे, डाॅ. जब्बार, डाॅ. श्वेता, भूलतज्ञ, परफ्यूशननिस्ट, प्रत्यारोपण समन्वयक, प्रशिक्षित नर्स, तांत्रिक सहाय्य कर्मचारी आदींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.