belgaum

Movies

आरपीडी रस्ता रुंदीकरणातील जमिनीसाठी मनपा देणार 1.84 कोटीची भरपाई

बेळगाव लाईव्ह :15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बेळगावच्या आरपीडी कॉलेज रोडच्या...

पुण्यातून नव्या वंदे भारत रेल्वे सुरू होणार नाहीत -रेल्वे बोर्डाचे स्पष्टीकरण

बेळगाव लाईव्ह :सोशल मीडियावरील चर्चा आणि पुण्यातून चार नवीन...

बेळगाव -वेंगुर्ला रस्ता दुरुस्तीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्यातील सुळगा, हिंडलगा, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची...

हेरॉईन, गांजासह 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघे गजाआड

बेळगाव लाईव्ह :अंमली पदार्थांविरोधातील आपली मोहीम तीव्र करणाऱ्या बेळगाव...

शिरीष गोगटे म्हणजे एक नम्र, साधे, दयाळू व्यक्तिमत्व – प्रकाश पदुकोण

बेळगाव लाईव्ह :शिरीष गोगटे यांना मी गेल्या 55 वर्षांपेक्षा...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

आंबा महोत्सवाला झाला उत्साहात प्रारंभ

 belgaum

शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत आंब्याची विक्री करता यावी याकरिता बेळगावचे बागायत खाते आणि कोल्हापूर येथील पणन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सवाला आजपासून बेळगावात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.

क्लब रोड येथील ह्यूम पार्क येथे या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. आज सकाळी आयोजित या आंबा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी नितेश पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी फीत कापून आंबा महोत्सवाचे उद्घाटन केले.

याप्रसंगी बेळगाव जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड, सोमशेखर हुळ्ळोळी आदींसह आंबा उत्पादक शेतकरी व बागायत खात्याचे अन्य अधिकारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महोत्सवातील प्रदर्शनार्थ मांडण्यात आलेल्या आंब्यांची माहिती घेऊन तेथील स्टॉल्सना भेटी दिल्या.

 belgaum

शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आजपासून सुरू झालेला हा आंबा महोत्सव येत्या 29 मेपर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे बेळगाव जिल्ह्यासह विशेष करून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, देवगड आणि मालवण येथील हापूस व पायरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या महोत्सवामध्ये सहभाग दर्शविला आहे.Mango fest

त्यामुळे बेळगावकरांना कोकणातील हापूस आणि पायरी आंब्याची चव चाखता येणार आहे. बेळगावचे बागायत खाते आणि कोल्हापूर येथील पणन विभाग आयोजित या महोत्सवात देवगड हापुस, रत्नागिरी हापुस, पायरी, बिटक्या, कोकण सम्राट, रत्ना, बारमासी, दशेहरी, दूधपेढा, गोवा मानखूर, तोतापुरी, ऑस्टिन, लिली, नीलम, रत्ना, शुगर फ्री आदी 25 प्रजातींचा आंबा उपलब्ध आहे.

सदर आंबा महोत्सवामुळे आंबे खवय्यांना ह्युम पार्क येथे एकाच छताखाली विविध जातींचे आंबे खरेदी करता येणार आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळे हा आंबा महोत्सव झाला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.