पदवीधर हे देशाचे जाणते आधारस्तंभ आहेत. मराठा शिक्षित युवकांनी देश पुढे नेण्यासाठी काम करण्याची गरज आहे.यादृष्टीने सर्व मराठी पदवीधर लोकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदारयादीत नाव नोंद करण्याचे काम सकल मराठा समाज बेळगावच्यावतीने 14 मार्च 2022 पासून सुरू करण्यात आले आहे.
चवाट गल्ली बेळगाव येथील सुनिल जाधव सेवा केंद्राच्या कार्यालयात 9964370261 किंवा पाटील गल्ली वडगांव येथील वनिता पाटील इंग्लिश मेडीयम शाळेच्या कार्यालयात गुणवंत पाटील +91 97408 68181यांच्याकडे ,
तसेच किरण जाधव, विमल फाउंडेशन नर्तकी प्लाझा +91 81979 57544 -त्याचप्रमाणे जत्ती मठ येथे दत्ता जाधव व सागर पाटील त्यांच्याकडेही पदवीधर मतदार यादीत नाव नोंदविण्याचे पदवीधर नोंदणी अर्ज उपलब्ध होतील. संपर्क क्रमांक 9964370261
कागदपत्रे
# ज्यांनी 1 नोव्हेंबर 2018 पूर्वी पदवी प्राप्त केली आहे त्यांना नाव नोंदणी करता येईल
# पदवी सर्टिफिकेट
# मतदान ओळखपत्र झेरॉक्स
# आधार कार्ड झेरॉक्स
#पासपोर्ट साईझ दोन फोटोसह आपण संपर्क करू शकता