12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, CISF मध्ये 1149 जागा रिक्त

0
3
Recruitment jobs
 belgaum

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची मुदत 4 मार्च 2022 पर्यंतची आहे.
पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)
एकूण पदसंख्या – 1149 जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार विज्ञान शाखेतून 12 वी उत्तीर्ण असावा.
वयाची अट – 04 मार्च 2022 रोजी 18 ते 23 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.

 belgaum

Fee: General/OBC: 100/-  SC/ST/ExSM: फी नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2022 (05:00 PM)
अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करुन वाचणे आवश्यक
जाहिरात पाहा – https://cutt.ly/uOsSeib
ऑनलाईन अर्ज करा – https://cisfrectt.in/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.