संगोळी रायान्ना अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून जनतेची 250 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी सोसायटीचे चेअरमन आनंद बाळकृष्ण अप्पूगोळ यांना ई डी ने ताब्यात घेतले आहे .
इन्फर्समेंट डायरेक्टरेट चे अधिकारी बेळगाव येथे दाखल झाले त्यांनी आनंद अप्पूगोळ यांना अटक केली असून त्यांच्या चौकशीला सुरुवात केली आहे.
पी एम एल ए 2002 या गुन्ह्यानुसार जनतेची 250 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आनंद अप्पूगोळ यांच्यावर आहे. यासंदर्भात त्यांना यापूर्वीही पोलिसांनी अटक करून कारागृहात डांबले होते .
सध्या भूगोल जामिनावर बाहेर होते. आता ते ईडी च्या शुक्लकाष्टात अडकले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.स्वतः ईडीने ट्विट करुन ही माहिती जाहीर केली आहे
ED has arrested Anand Balakrishna Appugol, Chairman of Krantiveer Sangolli Rayanna Urban Co-operative Credit Society, Belagavi City under PMLA, 2002 in a case of cheating public money to the tune of Rs. 250 Crore.
— ED (@dir_ed) January 6, 2022

हे देखील वाचा-