‘त्याला कारागृहात घाला किंवा आम्हाला विष द्या’

संगोळी रायन्ना सोसायटीच्या ठेवीदारांच्या आक्रोश दिवसेंदिवस वाढत चालला आहे. फसवणूक करणारा चेअरमन आनंद अप्पूगोळ याला कारागृहात घाला किंव्हा आम्हाला विष द्या अशी मागणी केली जात आहे. आज शुक्रवारी पुन्हा ठेवीदार डीसी ऑफिस समोर जमा झाले होते. त्यांनी निवेदन देऊन आम्हाला आमचे पैसे परत मिळवून द्या अशी मागणी केली. तसेच ज्या ज्या लोकांच्या ठेवी दिलेल्या नाहीत … Continue reading ‘त्याला कारागृहात घाला किंवा आम्हाला विष द्या’