18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 24, 2022

‘चव्हाट गल्लीच्या युवकाचा प्रामाणिकपणा…’

सांबरा रोड बसवण कुडची येथे सोमवारी माणुसकीचे दर्शन घडले.एक लाख रुपये किंमतीचे रोख रक्कम दागिने असलेली बॅग परत करत बेळगावच्या ऑटो चालकाने प्रामाणिकपणा दाखवला आहे.नवनाथ कुडे असे त्याचे नाव असून तो बसवण कुडचीत चहाचे कॅन्टीन देखील चालवतो. दुचाकी वरून जाणाऱ्या...

‘त्या’ 36 जणांच्या जामिनावर 27 रोजी सुनावणी

गेल्या डिसेंबर महिन्यात बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आंदोलन करणाऱ्या 38 जणांपैकी रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 36 जणांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ती गुरुवार दि 27 जानेवारी रोजी...

माजी महापौर, उपमहापौरांना जामीन मंजूर

बेंगलोरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेच्या निषेधार्थ बेळगावात छेडलेल्या आंदोलन प्रकरणी माजी महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर प्रकाश शिरोळकर यांना खडेबाजार पोलीस स्थानकातील पाच गुन्ह्यांमध्ये तर मयूर बसरीकट्टी व राधेश शहापूरकर यांना दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला...

‘नियतीनं वाचवली अबनाळी ग्रामस्थांची सात कि.मी.पायपीट’

अबनाळी ग्रामस्थांची सरकारी रेशनचे धान्य मिळवण्यासाठी खानापूर येथील जंगलातून सात कि. मी ची पायपीट नियती फौंडेशनने कमी केली आहे. भाजप नेत्या डॉ सोनाली सरनोबत यांनी रेशन पुरवठा सलग दुसऱ्यांदा थेट गावात रेशन पुरवठा केला त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं...

शैक्षणिक प्रगतीसाठी 56,856 विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप

बेळगाव जिल्ह्यातील 195 माध्यमिक शाळांमधील एसएसएलसीच्या 56 हजार 856 विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त अशा पुस्तकांच्या 13 लाख रुपये किंमतीच्या 15 हजार प्रति वितरित केल्या जाणार आहेत, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिली. शहरातील संकम हॉटेलच्या सभागृहामध्ये आज सोमवारी...

खडीचा काळाबाजार; बांधकाम व्यवसाय अडचणीत?

बेळगावच्या बांधकाम क्षेत्रात अलिकडे काळाबाजार आणि भेसळीचे प्रमाण वाढले असून खडी व्यावसायिक संपाचे कारण पुढे करून अव्वाच्या सव्वा दराने काळ्याबाजारात बांधकामाच्या खडीची विक्री करत असल्याचा आरोप केला जात आहे. इमारत वगैरे कोणत्याही बांधकामासाठी खडीची गरज भासते. सध्या शहरात अनेक ठिकाणी...

बेळवट्टी ग्रामपंचायतीवर फडकला समितीचा भगवा

बेळवट्टी (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी म. ए. समितीचे उमेदवार म्हाळू नारायण मजूकर यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी अपक्ष उमेदवार महादेवी परशराम मेदार या बिनविरोध निवडून आल्या. यामुळे बेळवट्टी ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकला आहे. बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्ष...

समिती पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा

मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी परवानगी न घेता व्यासपीठ उभारण्याबरोबरच महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास विरोध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कांही पदाधिकाऱ्यांना आज पोलीस ठाण्यात बोलावून नोटिसा देण्यात आल्या. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गेल्या 30 डिसेंबर...

बेळगावातील जीनोमी सिक्वेन्स प्रयोगशाळा अद्याप बंदच!

सरकारने बेळगावसह म्हैसूर आणि कलबुर्गी येथे नव्या जीनोमी सिक्वेन्स प्रयोगशाळा स्थापल्या असल्या तरी अद्याप त्या कार्यान्वित झालेल्या नाहीत. गेल्या 1 डिसेंबर रोजी या प्रयोगशाळा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप त्या सुरू झालेल्या नाहीत. कोरोना...

….अखेर ‘त्या’ जलवाहिनीची दुरुस्ती सुरू

बेळगाव शहरातील उज्वलनगर सहावा क्रॉस येथील रस्त्याशेजारी असलेल्या मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून शेकडो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांनी उठवलेल्या आवाजाची दखल घेऊन एल अँड टी कंपनीकडून सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !