कर्नाटक राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तांत्रिक सल्लागार समितीने केलेल्या शिफारशीवरून राज्य सरकारने कोरोनासंदर्भात आज शुक्रवारी सुधारित मार्गदर्शक सूची जारी केली आहे. त्यानुसार राज्यातील वीकेंड कर्फ्यू मागे घेण्यात आला आहे.
राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीने राज्यातील सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि रुग्ण...
बेंगलोर वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमधील शाळा नव्या नियमावलीचे अवलंब करून सुरूच राहतील, अशी माहिती शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी बेंगलोर येथे पार पडलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. मंत्री नागेश...
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना निषेध आंदोलनातील निरपराध युवकांवर नोंदविण्यात आलेल्या राजद्रोह आणि खुनाच्या प्रयत्ना सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे त्यांच्या भावी कारकिर्दीला गालबोट लागले आहे. कर्ती मुलं निष्कारण तुरूंगात खितपत पडल्यामुळे त्यांचे कुटुंबीय असहाय्य बनले आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने...
बेळगावच्या गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सिव्हील इंजिनियरिंग विभागाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास दौऱ्या अंतर्गत लेह मनाली महामार्गावरील अटल बोगद्याला भेट दिली.या भेटीसाठी ए आय सी टी ई कडून दोन लाखाचे अनुदान देण्यात आले होते.
गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ.विकास...
बेळगाव शहरातील गोगटे सर्कल येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या कॉंक्रिटच्या रस्त्याला मधोमध धोकादायक भेग पडलेली असून अपघाताला निमंत्रण देणारी ही भेग तात्काळ बुजवण्याची मागणी केली जात आहे.
शहरातील गोगटे सर्कलचे सौंदर्यीकरण करून या ठिकाणचे रस्ते नव्याने बांधण्यात आले आहेत. कॉंक्रिटीकरणाव्दारे...
कर्नाटकात कोरोना पार्श्वभूमीवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याच्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिलेल्या संकेतानुसार आता राज्यात लागू केलेला वीकेंड कर्फ्यू हटवण्यात आला आहे. याबाबत आता फक्त मुख्यमंत्र्यांनी अधिकृत घोषणा करणे इतकेच बाकी आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती बरोबरच वीकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यूच्या...
सार्वजनिक शिक्षण विभागाने दहावीच्या पूर्वपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
वेळापत्रकानुसार,ही परीक्षा 21 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होईल.
तपशील खालीलप्रमाणे:
21 फेब्रुवारी: प्रथम भाषा; फेब्रुवारी 22: सामाजिक विज्ञान; फेब्रुवारी 23: दुसरी भाषा; 24 फेब्रुवारी : गणित; 25 फेब्रुवारी: तिसरी भाषा आणि 26 फेब्रुवारी:...
बेळगाव शहरातील गांधी नगरातील जयकिसान भाजी मार्केटला देण्यात आलेला परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून सहकार खात्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आले आहे. त्याबाबत नियमानुसार कार्यवाही करावी, असा आदेश सहकार खात्याच्या मुख्य सचिवांना देण्यात आला आहे.
नेगीलयोगी रयत सुरक्षा संघ संघटनेचे...
बेळगाव जिल्ह्यातील 'अ' श्रेणीतील चार प्रसिद्ध मंदिरांवर व्यवस्थापन समिती नियुक्त करण्याचा निर्णय धर्मादाय खात्याने तडकाफडकी मागे घेतला आहे. धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयाकडून काल गुरुवारी याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील चार मंदिरांसह राज्यातील 39 मंदिरांवर नऊ सदस्यांची व्यवस्थापन समिती...
टिळकवाडी दुसऱ्या रेल्वे गेटनजिकच्या श्री मारुती मंदिराशेजारी आढळून आलेल्या एका निराधार आजारी वृद्ध इसमाला सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देऊन त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केल्याची घटना आज सकाळी घडली.
याबाबतची माहिती अशी की, आज पहाटे कचरा गोळा करणाऱ्या शारदा,...