Daily Archives: Jan 17, 2022
बातम्या
आरोग्य कर्मचाऱ्यामुळे लसीकरण दुर्घटना?
गोवर आणि सौम्या गोवर (एमआर) लसीमुळे बेळगाव जिल्ह्यात तीन बालकांचा बळी गेला आहे. या बालकांचे गेल्या 12 जानेवारी रोजी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरण करण्यात आले होते.
गोवर (मिझल्स) आणि सौम्य गोवर (रूबेला) प्रतिबंधक लसीचे डोस दिल्यामुळे तीन बालकांचा मृत्यू...
बातम्या
खानापूरातील ‘या’ तिघांनाही सशर्त जामीन
हलशी (ता. खानापूर) ग्रामपंचायती समोरील लाल -पिवळा झेंडा जाळण्याबरोबरच भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेवून राजद्रोहासह विविध गुन्हे दाखल करून कारागृहात डांबलेल्या तिघा युवकांचा जामीन बेळगावच्या 8 व्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त मंजूर केला आहे.
गणेश कृष्णाजी पेडणेकर, सचिन...
बातम्या
हुतात्म्यांच्या पत्नीचा साडीचोळी देऊन गौरव
हुतात्मा दिनाचे औचित्य साधून खानापुर तालुक्यातील हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांच्या पत्नी श्रीमती नर्मदा नागापा होसुरकर यांना मराठी बांधवांच्यावतीने साडी -चोळी आणि आर्थिक मदत देण्यात आली.
सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या बहुतांश हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची परवड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी गो शाळेचे...
बातम्या
तपासणी झालेल्या पैकी जिल्ह्यात 18 -20 टक्के मुले कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात 18 -20 टक्के मुले कोरोना पॉझिटिव्ह
कोविड तपासणी झालेल्या पैकी बेळगाव जिल्ह्यात जवळपास 18 ते 20 टक्के मुले कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी आज मंगळवारी दिली.
बेळगाव जिल्ह्यात एकूण...
बातम्या
सीमा भागाचे मार्गदर्शक : प्रा. डॉ. एन. डी. पाटील साहेब….
महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते विचारवंत पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीचे अग्रगण्य नेते तसेच बेळगाव, कारवार, बिदर भागाच्या सीमा प्रदेशातील मराठी जनतेचे नेते प्रा. डॉ. एन डी. पाटील यांचे आज देहावसान झाले. अन् एकाच वेळी राजकारण समाजकारण अर्थकारण प्रबोधन अंधश्रद्धानिर्मूलन...
बातम्या
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले एन. डीं.चे अंतिम दर्शन
महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते, विचारवंत, पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीचे अग्रगण्य नेते तसेच बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी भागाच्या सीमा प्रदेशातील मराठी जनतेचे नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच मध्यवर्ती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण...
बातम्या
भाई एन. डी. पाटील : एक दुर्दम्य आणि लढाऊ नेतृत्व- दीपक दळवी
फक्त एन. डी. साहेब या नावातच दरारा होता. सीमाभागात फक्त एन. डी. या दोन अक्षरांचा उल्लेख झाला तरी समजतं, मराठी भाषिक सतर्क होतो व स्वाभिमानाने व ताठ मानेने कार्यास लागत होतो. कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषिकांना न्याय मिळवून देणारच असा...
बातम्या
बॅलेट पेपरद्वारे घ्याव्यात आगामी निवडणुका : राष्ट्रवादी काँग्रेस
आगामी जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकीसह विधानसभा लोकसभा आदी सर्व निवडणुका यापुढे बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेतल्या जाव्यात. तसेच अलीकडेच राजद्रोहासह अन्य गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेल्या निरपराधी युवक आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता करावी, अशी...
बातम्या
शहरात हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम गांभीर्याने
संयुक्त महाराष्ट्रासाठी सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज कोरोनाचे नियम पाळून शहरातील हुतात्मा चौक येथे गांभीर्याने पार पडला.
शहरातील हुतात्मा चौक येथे आज 17 जानेवारी सोमवारी सकाळी आयोजीत अभिवादनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी मध्यवर्ती...
बातम्या
सीमा चळवळीचा आधारवड हरपला
मागील 70 वर्षात महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या लढाऊ बाण्याने एक वेगळे स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ नेते ,तसेच सीमावासीयांचे मार्गदर्शक व आधारवड भाई एन डी पाटील यांचे निधन झाले आहे. . संपूर्ण सीमाभागात 17 जानेवारी हुतात्मा दिन पाळला जात असताना भाई...
Latest News
अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...