belgaum

Movies

लॉरीला आग – नागरिकांचा संताप

बेळगाव लाईव्ह: रायबाग तालुक्यातील कुडचीकडून हैद्राबादकडे गोमांसाची वाहतूक सुरू...

जात सामाजिक सर्वेक्षण १६ दिवसांत १२ लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये जात आणि सामाजिक सर्वेक्षणाचा आज,...

तब्बल ४४० किलो गांजा जप्त चोरीसह विविध गुन्ह्यांचाही तपास

बेळगाव लाईव्ह : सणासुदीच्या काळात गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी बेळगाव...

सदाशिवनगर येथील वसतीगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

बेळगाव लाईव्ह :सदाशिवनगर येथील मुलींच्या वस्तीगृहातील एका नर्सिंग विद्यार्थिनीने...

होलसेल मासळी बाजारासाठी जागा उपलब्ध करा

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील होलसेल मासळी व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

pioneer

‘ही’ दारू दुकाने तात्काळ करा बंद : मागणी

 belgaum

जुने बेळगाव नाका व बी. एस. येडियुरप्पा मार्ग येथील दारूची दुकाने तात्काळ बंद करावीत तसेच चोरट्या मार्गाने सुरू असलेली गांजा आदी अंमली पदार्थांची विक्री थांबवावी, अशी मागणी जुने बेळगाव येथील समस्त नागरिक आणि महिलावर्गाने मोर्चाने केली आहे.

जुने बेळगाव येथील नागरिक व महिलांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. जुने बेळगाव नाका येथे कांही वर्षापासून दारूची दुकाने थाटण्यात आली आहेत. सदर परिसर हा पूर्णपणे लोकवस्तीचा गजबजलेला असून याठिकाणी श्री गणपती व श्री मारुती देवस्थान ही मंदिरे आहेत.

या ठिकाणी बसथांबा देखील आहे. त्यामुळे या परिसरात नेहमी शाळेला जाणारी मुले व कॉलेजला जाणारी मुले -मुली तसेच महिलांची नेहमी वर्दळ असते. याबरोबरच शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या जुने बेळगाव, होसूर खासबाग येथील नागरिकांची या ठिकाणी कायम ये-जा असते. मात्र दारूच्या दुकानात मद्यप्राशन करून येणाऱ्या मद्यपींमुळे या सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही मद्यपी मंडळी अश्लील हावभाव करून महिलांना चिडवणे हातवारे करणे, रस्त्यावर उभे राहून लघुशंका करणे आदी प्रकार करत असतात.

 belgaum

सध्याच्या नव्या नियमानुसार टेक-अवे पद्धतीने म्हणजे दारू दुकानातून दारू खरेदी करून घेऊन जाण्यास परवानगी आहे, दारू दुकानात बसून मद्यपान करण्यास बंदी आहे. तथापि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून दुकानांमध्ये दारू पिण्यास परवानगी दिली जात आहे. परिणामी या ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत असून किरकोळ हाणामारी होत असते. गेल्या 2 वर्षातील खुनांच्या चार घटनांमध्ये या ठिकाणी 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी दोघा जणांचे खून अलीकडे चार महिन्यात झाले आहेत.Old bgm

अलीकडेच गेल्या आठ दिवसांपूर्वी जुने बेळगाव येथील एका युवकाचा हाणामारीमध्ये जीव गेला आहे. याबरोबरच या भागामध्ये गांजा आदी अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. खुनांच्या घटनांबरोबरच चोरट्या पद्धतीने या परिसरात अंमली पदार्थ पुरविले जात असल्यामुळे येथील नागरिक व युवकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खरेदी केलेले गांजा आदी अंमली पदार्थ नजीकच्या शेतवाडीत जाऊन त्याचे सेवन केले जात आहे. दारूची पाकिटे व बाटल्या त्याठिकाणी फोडून टाकल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे.

याची गांभीर्याने दखल घेऊन भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत व कोणताही मोठा अनर्थ घडू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने बी. एस. येडियुरप्पा मार्ग जुने बेळगाव नाका येथील दारू दुकाने तात्काळ बंद करावीत आणि अंमली पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध घालावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी जुने बेळगाव व खासबाग परिसरातील बहुसंख्य स्त्री-पुरुष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.