belgaum

Movies

मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या ईएसएम रॅलीला प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह : दक्षिण भारत क्षेत्र मुख्यालयाच्यावतीने बेळगावच्या मद्रास...

अनमोड घाटातील रस्त्याला पडल्या भेगा;

बेळगाव लाईव्ह : गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटामध्ये दूधसागर...

सततच्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंगळूर, कारवार आणि उडपी जिल्ह्यांमध्ये...

‘ह्युमॅनिटी’, ‘पायना’तर्फे उद्या तृतीयपंथीयांच्या जीवनावरील ‘तल्की’ नाट्यप्रयोग

बेळगाव लाईव्ह :ह्युमॅनिटी फाउंडेशन आणि पायना संस्थेच्या संयुक्त विद्यमाने...

हिंदी भाषेचे शालेय शिक्षणातून उच्चाटन करा -करवेची मागणी

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रा पाठोपाठ बेळगावातील कानडी संघटनांकडून हिंदी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

प्रियांका निलजकर एक आदर्श विद्यार्थिनी

 belgaum

भरतेश पॉलीटेक्निक कॉलेजमधील कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा अभ्यासक्रम 93 टक्के गुण संपादन करून पूर्ण करणाऱ्या प्रियांका निलजकर हिने यंदाच्या इंजीनियरिंग लॅटरल एंट्रीच्या डीसीइटीमध्ये राज्यात 53 क्रमांक मिळविला आहे.

प्रारंभापासून एक हुशार विद्यार्थिनी म्हणून सुपरिचित असलेली प्रियांका ही डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूलची माजी विद्यार्थिनी असून तिने दहावीच्या परीक्षेत तब्बल 98 टक्के गुण संपादन केले आहेत. अतिशय नम्र पार्श्वभूमी असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे तिने मिळविलेले उपरोक्त यश उल्लेखनीय म्हणावे लागते. तिचे वडील गवंडीकाम करतात तर आई शेतीत मदत करते.

प्रियांकाला तीन भावंडे आहेत जी अजून शिकत आहेत. भरतेश हायस्कूलमध्ये इयत्ता 8 वीमध्ये जेंव्हा तिने प्रवेश घेतला त्यावेळी आपल्याला जीवनात नेमके काय करायचे आहे हे माहीत असलेली ती अत्यंत सकारात्मक, उत्साही आणि निश्चयी मुलगी वाटत होती. तिचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहून भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे व्हाईस चेअरमन राजीव दोड्डण्णावर तिच्या पाठीशी उभे राहिले.Priyanka nilajkar

प्रियांकाने त्यांना दहावीच्या परीक्षेत 93 टक्क्याहून जास्त गुण मिळवेण असे वचन दिले आणि दोड्डण्णावर यांनी तसे झाल्यास तुझी डिप्लोमा अभ्यासक्रमाची फी माफ करेन असे वचन दिले. त्यानुसार दोघांनीही आपल्या वचनांची पूर्तता केली. प्रियांकाची बुद्धिमत्ता आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यामुळे तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शुल्क नेहमीच माफ केले गेले. आज तिने मिळविलेले यश पाहता मुलांना घडविण्यात शिक्षकांची भूमिका किती महत्त्वाची असते याची प्रचिती येते. भरतेश मराठी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक ए. ए. सनदी आणि शिक्षिका एस. एन. अक्की यांनी प्रियांकाच्या इंजिनियर बनण्याच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की शालेय शिक्षक एम. बी. चौगुले यांनी गाजावाजा न करता प्रियांकाची सीईटी कोचिंग क्लासेसची फी भरून तिच्या स्वप्नाला पंख दिले. त्याचप्रमाणे पॉलिटेक्निक कॉलेजच्या शिक्षिका शीतल धारवाडकर या प्रियांकाच्या पाठीशी एखाद्या पहाडाप्रमाणे ठाम उभ्या होत्या. भरतेश एज्युकेशन ट्रस्टने उच्च शिक्षणात मदत व्हावी म्हणून प्रियांका निलजकर हिला एक लॅपटॉप देखील भेटीदाखल दिला आहे. विद्या पोषकचे सुनील निलजकर हे प्रियंकासाठी उत्तम मार्गदर्शक ठरले आहेत.

मी शाळेत होते त्यावेळी पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण करणे खूप कठीण आहे, असे मला वाटत होते. मात्र आता ते सर्व सोपे वाटते, असे प्रियांका सांगते. यावरून एकच सिद्ध होते की तुम्ही जेंव्हा खडतर मार्ग ओलांडता तेंव्हा सर्व काही सोपे वाटू लागते.

आर्टिकल सौजन्य – Allaboutbelgaum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.