महाराष्ट्राच्या भूमि अभिलेख विभाग अंतर्गत 1013 पदांची मेगा भरती सुरु-महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभाग अंतर्गत अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता भूकरमापक तथा लिपिक पदांच्या एकूण 1013 रिक्त जागा भरण्याकरिता जाहिरात निघाली आहे.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रातील विविध जिल्हे विभाग आहेत.
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 डिसेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.
पदाचे नाव – भूकरमापक तथा लिपिक
विभागानुसार पदसंख्या
पुणे प्रदेश – 163 जागा
कोकण प्रदेश, मुंबई – 244 जागा
नाशिक प्रदेश – 102 जागा
औरंगाबाद प्रदेश – 207 जागा
अमरावती प्रदेश – 08 जागा
नागपूर प्रदेश – 189 जागा
शैक्षणिक पात्रता
(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/पदवी/पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक)
(ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
वयाची अट – 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]
अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – 300/- [मागास प्रवर्ग – 150/-, माझी सैनिक – फी नाही]
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021 (11:59 PM)
परीक्षा – 23 जानेवारी 2022
जाहिरात बघा – https://cutt.ly/hYI4cj1
अधिकृत वेबसाईट – mahabhumi.gov.in