belgaum

Movies

कन्नड संघटनांची पुन्हा समिती-शिवसेनेविरोधात गरळ!

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील काही कन्नड संघटना सातत्याने मराठी...

लिओ इंजिनीयर्सचे मालक बिर्जे दांम्पत्याची अभिनंदनीय निवड

बेळगाव लाईव्ह : बेळगाव वडगाव येथील रहिवास जयदीप बिर्जे...

गणाचारी गल्ली समुदाय भवनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील गणाचारी गल्ली येथील बकरी मंडईची...

भारतातील महिलांसाठी बेळगाव 27 वे सर्वोत्तम शहर!

बेळगाव लाईव्ह :अवतारच्या "भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहरे 2024" अहवालाने...

तानाजी गल्ली रेल्वे फाटक झाले बंद !

बेळगाव लाईव्ह :नैऋत्य रेल्वेने जाहीर केल्यानुसार तानाजी गल्ली येथील...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

नाट्य कलावंत अनिरुद्ध ठुसे यांना राज्यस्तरीय कला पुरस्कार

 belgaum

बेळगावातील नाट्य कलावंत अनिरुद्ध ठुसे यांना नुकताच रंगकर्मीं प्रतिष्ठान लातूर -उदगीर (महाराष्ट्र) तर्फे नाटक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘कला’ पुरस्कार जाहीर झाला आहे. उदगीर येथे येत्या दि.16 जानेवारी 2022 रोजी या पुरस्काराचे वितरण होईल.

रंगकर्मीं प्रतिष्ठान लातूर उदगीर (महाराष्ट्र) तर्फे दर वर्षी विविध क्षेत्रातील (शिक्षण, सेवा, आरोग्य, कला, साहित्य) उल्लेखनीय कामगिरीसाठी हे राज्य स्तरावरील पुरस्कार दिले जातात. यापैकी कला पुरस्कार जाहीर झालेल्या बेळगावच्या अनिरुद्ध ठुसे यांनी पुणे येथे 35 वर्षे रंगभूमीची सेवा केली आहे. बेळगाव येथे त्यांनी प्रायोगिक रंगभूमी वर 40 हून अधिक नाटके, एकांकिका, दीर्घांक यामध्ये अभिनय लेखन व दिग्दर्शन केले आहे. अनिरुद्ध यांनी भारतातील सर्वश्रेष्ठ नाट्यदिग्दर्शक व रंगकर्मी पंडित सत्यदेव दुबे यांच्याकडे 3 वर्षे अभिनय कार्यशाळेत अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी अभिनय केलेल्या कांही महत्त्वाच्या नाटकांमध्ये पंडित सत्यदेव दुबे दिग्दर्शित ‘आयुष्यात पहिल्यांदाच’, संदेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘कोवळी उन्हे’, अतुल पेठे दिग्दर्शित ‘सूर्य पाहिलेला माणूस’ आणि ‘उजळल्या दिशा’, सुबोध भावे दिग्दर्शित ‘सफर’ तसेच प्रसाद वनारसे दिग्दर्शित ‘न भयं न लज्जा’ या नाटकांचा समावेश आहे.

रेषा (महाराष्ट्र साहित्य परिषद लेखनाचे प्रथम पारितोषिक), मिशन हाणामारी, कॉर्पोरेट कुटुंब, गुरु पाचपांडे, पंख आणि मी टू व तु मी हे अनिरुद्ध ठुसे यांनी स्वतः लिहिलेले व सादर केलेले नाट्यप्रयोग आहेत. या खेरीज रॉय किणीकर यांच्या कवितांवर आधारित ‘घरटे शोधणारे पीस’ कार्यक्रम, कवी साहिर यांच्या चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम, कामगार बंधूंच्या जीवनावर आधारित कवितांचे अभिवाचन आणि कवी बा. भ. बोरकरांची कविता या कार्यक्रमाचे दिग्दर्शन व सादरीकरण ठुसे यांनी केले आहे.Anirudh thuse

बेळगाव येथील लोकमान्य ग्रंथालय बुक लव्हर्स क्लबमध्ये अनिरुद्ध ठुसे यांचे पुस्तक परिचय व साहित्य आधारित कार्यक्रम सादर झाले आहेत. त्यामध्ये आनंद ओवरी -दि. बा. मोकाशी, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य -नरहर कुरुंदकर, पुलंचा अंतू बर्वा, गडकरी यांचे नाटक भावबंधन आणि नाटकातील साहित्यिक मुल्य व साहित्यातील नाटक यांचा समावेश आहे.

आकाशवाणी पुणे केंद्र व वेणू ध्वनी बेळगाव येथे नभोनाट्य सादर करणारे ठुसे हे बेळगावात गेली 3 वर्षे ‘शब्द’ या एकपात्री स्पर्धेचे आयोजन करत आहेत. आचरेकर प्रतिष्ठान आयोजित बालनाट्य स्पर्धा (2004, कणकवली), पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा (2009, पुणे), सकाळ करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा (2011, जळगाव), जनक्रांती करंडक एकांकिका स्पर्धा (2011, पुणे) आणि सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा (2012, गोवा) या स्पर्धांसाठी अनिरुद्ध ठुसे यांनी नाट्यपरीक्षक म्हणून काम पाहिले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.