बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यापैकी तिघाजणांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती हाती आली आहे .या प्रकरणी पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती कर्नाटक पोलीस मुख्यालयांने दिले आहे .
बेंगलोर मधील सदाशिवनगर पोलीस स्थानकात ही कारवाई केली आहे...
बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्याच्या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली असून कर्नाटक सरकारला याबाबत कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी केली.
बंगळुरूमधील छत्रपती...
बेंगलोर येथील समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर शाई फेकून वातावरण बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरासह उपनगरी भागात आणि ग्रामीण भागातही शिवप्रेमी नागरिकांतून प्रचंड निषेध व्यक्त होत आहे. बेळगाव शहराच्या पूर्वेला असलेल्या सांबरा गावाने कडकडीत बंद पाळून रविवारी आपला...
बेंगळुरूमधील सदाशिवनगर पोलिसांनी 17 डिसेंबर रोजी सांके टँकजवळील बश्याम सर्कल येथे छत्रपती शिवाजींच्या पुतळ्याची विटंबना करणार्यांची ओळख पटवण्यासाठी तपासाला गती दिली आहे.
महाराष्ट्रात कन्नड ध्वज जाळल्याच्या प्रत्युत्तरात पुतळ्याला काळे फासण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.या गंभीर प्रकाराची दखल घेऊन कारवाई करण्याचे...