Saturday, December 21, 2024

/

सीमा सुरक्षा दलात 72 पदांसाठी भरती

 belgaum

सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदाच्या एकूण 72 रिक्त जागा भरणे आहे. त्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.  ASI (DM GDE – III), HC (सुतार), HC (प्लंबर), कॉन्स्टेबल (सिवरमन), कॉन्स्टेबल (जनरल ऑपरेटर), कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक), कॉन्स्टेबल (लाइनमन). या पदांसाठी ही भरती असणार आहे.

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.
पदाचे नाव खालीलप्रमाणे

1) असिस्टंट सब इंस्पेक्टर (DM ग्रेड III) 01 जागा
2) हेड कॉन्स्टेबल (कारपेंटर) 04 जागा
3) हेड कॉन्स्टेबल (प्लंबर) 02 जागा
4) कॉन्स्टेबल (सीवरमॅन) 02 जागा

5) कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) 24 जागा
6) कॉन्स्टेबल (जनरेटर मेकॅनिक) 28 जागा
7) कॉन्स्टेबल (लाईनमन) 11 जागा

Bsf
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण, (ii) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) डिप्लोमा
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण, (ii) ITI (कारपेंटर)     (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण, (ii) ITI (प्लंबर)     (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण, (ii) अनुभव
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण, (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/डिझेल/मोटर मेकॅनिक)     (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण, (ii) ITI (डिझेल/मोटर मेकॅनिक)     (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण, (ii) ITI (इलेक्ट्रिकल वायरमन/लाईनमन)     (iii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट – 29 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

Fee: General/OBC – ₹100/-   [SC/ST/ExSM: फी नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2021
जाहिरात पाहा – https://cutt.ly/ETITvHH
Online अर्ज करा – http://rectt.bsf.gov.in/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.