डी के शिवकुमार यांनी केलेल्या आरोपांना मी आता काहीच उत्तर देणार नाही.14 डिसेंबर रोजी विधान परिषद निवडणुकीचा जो निकाला दिवशीच योग्य प्रत्युत्तर दिले जाईल असे स्पष्टीकरण गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी केलं आहे.
भाजप हाय कमांडच्या भेटीला गेलेले माजी मंत्री...
बेळगाव शहरातील एका खाजगी दंत वैद्यकीय महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दंत वैद्यकीय शाखेशी संबंधित या दोन विद्यार्थिनी मूळच्या बिहारच्या असल्याचे समजते. शहरातील एका खासगी दंत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत.
महाविद्यालयाच्या...
दुर्दशा झालेल्या बेळगाव -चोर्ला रस्त्यासह गोव्याला जोडणाऱ्या अन्य दोन प्रमुख रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती व नूतनीकरण केले जावी या बेळगावच्या भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आज केलेल्या मागणीची दखल केंद्रीय रस्ते व सार्वजनिक वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी...
केंद्रीय रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वीय सचिवांनी बेळगाव ट्रेडर्स फोरमने आज चोर्ला रस्ता दुरुस्तीसंदर्भात धाडलेल्या निवेदनाची दखल घेतली असून लवकरच चोर्ला रस्त्याचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य...
मरगाई गल्ली, काकती येथील वयस्कर इसम पुंडलिक कल्लाप्पा कुमान्नाचे (वय 60 वर्षे) हे गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाले असून यासंबंधी काळातील पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पुंडलिक कुमान्नाचे हे गेल्या 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता काकती ग्रामपंचायतीत...
'ओमिक्राॅन' या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरीएंटमुळे संपूर्ण राज्यसह बेळगाव जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 55 बेड्सची सोय असलेले तीन कोरोना वाॅर्ड सज्ज ठेवले आहेत.
बेंगलोर, धारवाड आणि हासन जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत...
विधान परिषदेचे आमदार विवेकराव पाटील यांनी नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांची भेट घेऊन काल सोमवारी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला.
आमदार विवेकराव पाटील यांनी बेळगावात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे...
कर्नाटक सीमेवरून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशानांही आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र अथवा कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासून सोडले जाणार आहे. याकरिता कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या कर्नाटक राज्याच्या सर्व सीमेवर आजपासून तपासणी नाके सुरू केले जाणार असल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी...
गोव्याकडे जाणारा चोर्ला रस्ता अत्यंत खराब झाला असून वाताहत झालेल्या या रस्त्यामुळे बेळगावच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होण्याबरोबरच वाहनचालकांना प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेंव्हा चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जावे, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स...
महाराष्ट्रात एसटी महामंडळाची बस सेवा सुरू झाल्याने कर्नाटक परिवहन मंडळाने देखील आपल्या बसेस महाराष्ट्रात सोडल्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र परिवहन सेवा अखेर सुरू झाली आहे. बेळगावमधून दोन आणि हुबळी येथून काही बसेस काल सोमवारी महाराष्ट्रात मार्गस्थ झाल्या.
कर्नाटक -महाराष्ट्र बस सेवा पूर्ण...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...