बेळगाव येथील न्यायमूर्ती के एस हेमलेखा यांनी घेतली कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाची शपथ घेतली.कर्नाटक उच्च न्यायालयाचे तीन अतिरिक्त न्यायाधीश पदी न्यायमूर्ती अनंत रमानाथ हेगडे, के एस हेमलेखा आणि एस रचैया यांनी नुकतीच पद शपथ घेतली. यापैकी न्यायमूर्ती हेमलता...
विधान परिषद निवडणुकीच्या प्रक्रियांमुळे बेळगावात होणारे हिवाळी अधिवेशन आता लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या संदर्भातील निर्णय कर्नाटक सरकारच घेणार असून तो योग्य वेळी जाहीर केला जाईल. अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत...
बेळगाव शहरातील कुठल्याही मतदारसंघातून जा ,कोणत्याही रस्त्यावरून फिरा, प्रचंड उडणारी धूळ ही सध्या नागरिकांची डोकेदुखी बनत चालली आहे. पाऊस पडायचा बंद झाला. हिवाळ्याचा काळ सुरू झाला.
वरून दिवसा पडणारे रणरणते ऊन आणि उडणारी धूळ याचा सामना करत नागरिकांना बेळगावातून प्रवास...
गोरगरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणाऱ्या बेळगावात थंडीचा कडाका हळुवारपणे वाढू लागला आहे. बेळगावच्या थंडीचा अनुभव घेण्यासाठी गोमंतकीय नागरिक बेळगावात दाखल होऊ लागले असून या थंडीने एक नवे आल्हाददायक असे वातावरण तयार केले आहे.
बेळगाव ची थंडी अनुभवण्याची संधी अनेक जण...
महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या 58 नगरसेवकांना विधान परिषदे निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्देश आल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी दिले. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मनपा निवडणूक होऊन दोन...
बेळगाव पोलिसांनी मंगळवारी रात्री कणबर्गी भागात दोन ठिकाणी छापे टाकून पत्ते जुगार खेळणाऱ्या १७ जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ९६,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ऑटो नगर येथे छापा टाकून पोलिसांनी 14 जणांना अटक करून 80,950 रुपयांची रोकड...
आगामी 10 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या राज्यातील 25 जागांसाठी विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले सत्ताधारी भाजप सह काँग्रेसने देखील रणनीती आखायला सुरू केली आहे.
विधान परिषदेच्या बेळगाव जिल्ह्यातून 2 जागा आहेत त्यासाठी कॉंग्रेसकडून तिघे जण इच्छुक आहेत ग्रामीण आमदारांचे बंधू...
कर्नाटक उच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाला एसआयटी सीडी घोटाळ्याचा अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.ज्या घोटाळ्यात भाजपचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचा समावेश आहे.
या टीमचे नेतृत्व करत असलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त सौमेंदू मुखर्जी यांच्यासमोर योग्य ते आदेश द्यावेत आणि नंतर...
कर्नाटक भारतीय जनता पक्ष 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या आगामी एमएलसी निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी दोन दिवसात जाहीर करेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
मंगळवारी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर बोम्मई यांनी पत्रकारांना सांगितले की पक्षाने एमएलसी निवडणुकीवर चर्चा केली...
निपाणी शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात घरफोड्या होत
असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बेडकिहाळ येथे एक बंद घर फोडून चोरटयांनी ४० हजार रुपये रोख आणि ११ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले.
बेडकिहाळमधील रामनगरातील गरीब महिला लक्ष्मीबाई कोरव यांच्या घरी चोरटयांनी डल्ला मारला. त्या पेरू विकून आपला चरितार्थ चालवितात. त्यामुळे सकाळी एकदा बाहेर पडल्या की, संध्याकाळीच...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...