भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 3366 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
लक्षात ठेवा अर्ज सुरू होण्याची प्रक्रिया 4 ऑक्टोबर असून उमेदवारांना 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल
एकूण जागा : 3366
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM
वयाची अट: 03 नोव्हेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल
Fee: General/OBC: 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2021 (06:00 PM)
अधिकृत वेबसाईट : https://er.indianrailways.gov.in/
जाहिरात पहा : https://cutt.ly/qEFr4LF