गेल्या कित्येक महिन्यापासून महाराष्ट्र आणि गोव्यातून बेळगाव जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला आर टी पी सी आर(कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र) ची गरज होती मात्र आता ही अट शिथिल करण्यात आली आहे त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे.
बेळगावचे जिल्हाधिकारी एम...
एकिकडे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कोरोना नियमांचे पालन करुन कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जाईल, असे म्हंटले असताना दुसरीकडे कन्नड संघटनांनी अभूतपूर्व उत्साहात राज्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कन्नड नेते अशोक चंदरगी यांनी तर महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात तेथील नवनिर्वाचित...
येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कर्नाटकातील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तार होण्याची शक्यता असल्याने आमदार रमेश जारकीहोळी यांनी दिल्लीमध्ये तळ ठोकला असून यावेळी कोणत्याही परिस्थितीत मंत्रीपद मिळवण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे समजते.
गेल्या तीन दिवसापासून आमदार रमेश जारकीहोळी नवी दिल्ली येथे मुक्कामास आहेत....
गेल्या वर्षभरापासून स्थानिक भाजप आमदार बुडाला सहकार्य करत नसल्यामुळे बुडाच्या बैठका झालेल्या नाहीत.बुडा अध्यक्षांना देखील त्यांचे सहकार्य नाही.परिणामी अनेक विषय तुंबून राहिले असून बुडाशी असहकार करण्याचे कारण शहरातील दोन्ही भाजप आमदारांनी स्वतःच देणे उचित ठरणार आहे, असे मत केपीसीसी...
कॅन्टोन्मेंट हद्दीतील चंदन थिएटर शेजारील खुल्या जागेमध्ये व्यापारी गाळे उभारल्यास त्या जागेचा चांगला वापर होण्याबरोबरच कॅन्टोन्मेंटला चांगला महसूल मिळेल. त्याचप्रमाणे फोर्ट रोड येथील कॅन्टोन्मेंटचे जुने कॉम्प्लेक्स पाडून स्मार्ट सिटी अंतर्गत नवी इमारत उभारल्यास महसुलात आणखी भर पडेल, अशी सूचना...
डोक्याला घालण्याची टोपडीची (कुंची) दोरी गळ्याभोवती आवळली गेल्यामुळे अवघ्या सहा दिवसांच्या स्त्री जातीच्या एका अर्भकाचा श्वास गुदमरून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, हिंडलगा येथील ज्योती सागर जाधव (वय 21)...
माळमारुती पोलिसांनी एका अट्टल मोटरसायकल चोरट्याला गजाआड करून त्याच्याकडील सुमारे 7 लाख रुपये हुन अधिक किमतीच्या 11 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमणी आणि माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस...
"आई तिच्या एकमेव मुलीचे आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड दान करण्यास तयार आहे; अडथळा येतोय तो पैशांच्या कमतरतेचा!
नवरात्री हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे, महिलांचा सण आहे, स्त्रियांनी स्त्रियांसाठी काहीतरी करण्याचे माध्यम आहे,चला तर काही करण्यासाठी पुढे येऊया.
शीतल आर श्रीखंडे, वय...
कोणत्याही कारणास्तव, काळा दिवस साजरा करण्याची परवानगी नाही. असे आवाहन करत जिल्हाधिकारी महंतेश हिरेमठ यांनी कन्नड संघटनांना 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव शांततेने कोविड नियमावली पाळून साजरा करण्याचे आवाहन केले.
कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबर रोजी डीसी कार्यालयाच्या सभागृहात कन्नड...
गुलमोहर बाग बेळगावातील कलाकारांचा एक समूह "व्हॅक्सिन डेपोची झलक" या शीर्षकाखाली व्हॅक्सिन डेपोच्या लँडस्केप चित्रांचे प्रदर्शन आयोजित करत आहे.
व्हॅक्सिन डेपोचे सौंदर्य आणि ते जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा शो संकल्पित आहे. विकासाच्या नावाखाली झाडांची होत असलेली कत्तल ही...