19 C
Belgaum
Wednesday, March 22, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 1, 2021

खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून होणार बेळगावचे रक्षण?

सीमाभागातील मराठी माणूस कधीही अडचणीत आला की शिवसेना नेते खासदार संजय राऊत नेहमीच मदतीला येतात. सध्या रोगराईचा काळ सुरू आहे आणि बेळगावकरांना खऱ्या अर्थाने आरोग्यरक्षणाची गरज आहे. आरोग्य रक्षण करण्याची जबाबदारी शिवसेनेने उचलली आहे खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून...

बेळगाव रेल्वे स्थानक मार्च 2022 पर्यंत होणार पुनर्विकसित

हुबळी येथे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत, जीएम एसडब्ल्यूआर म्हणाले की, बेळगाव रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाची कामे मार्च 2022 पर्यंत पूर्ण होतील. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी विशेष आढावा बैठक घेतली त्यावेळी रेल्वे सेवांच्या एकंदर प्रगतीचा आढावा त्यांनी...

मौलाना सिद्दिकींच्या अटकेचा ‘यांनी’ केला निषेध

धार्मिक परिवर्तन आणि मनी लॉन्ड्रिंगच्या खोट्या आरोपाखाली मौलाना कलीम सिद्दिकी यांची झालेली अटक बेकायदेशीर असून आम्ही याचा निषेध करत आहोत, असे बेळगाव येथील मुस्लीम कम्युनिस्ट पक्षाने स्पष्ट केले आहे. शहरातील संकम हॉटेलमध्ये आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपरोक्त स्पष्टीकरण देण्यात...

झुंजार जेवर गॅलरी डायमंड्स कडे ‘विजेता’ चषक

जेवर गॅलरी डायमंड्स संघाने आपल्या लढवय्या वृत्तीचे प्रदर्शन करत कमी धावसंख्येचा झालेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत बीएसपी टायगर्सचा 14 धावांनी पराभव करत युनियन जिमखाना आयोजित विजेता चषक क्रिकेट स्पर्धेचे निर्विवाद अजिंक्यपद पटकावले. स्पर्धावीर साईराज साळुंखे (एक्स्ट्रीम जूनियर्स), उत्कृष्ट फलंदाज श्रेया चव्हाण...

कायदा शिक्षणासाठी एक नवे शिक्षण

विसावे शतक जगभरात कायदा शिक्षणाच्या विकासात महत्त्वपूर्ण आहे. यूएसए आणि भारताचे उदाहरण घ्या, भारताने राष्ट्रीय विधी विद्यापीठांची वाढ पाहिली आणि यूएसएने कायदा शाळांच्या संख्येत भरमसाठ वाढ केली. विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांच्या वाढत्या ताकदीबरोबरच अनेक नवीन आव्हाने समोर येऊ लागली. अनुप्रयोगांच्या सर्व-वेळ...

संभाव्य कोविड तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास सरकार सज्ज: सुधाकर

कर्नाटकाचे आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी सांगितले की कर्नाटक सरकार संभाव्य कोविड -19 च्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. पत्रकारांशी बोलताना सुधाकर म्हणाले, सरकारी यंत्रणा परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्ण तयारीत आहे पण, “कोविडचा प्रसार हाताळण्यासाठी आम्हाला लोकांच्या सहकार्याची गरज आहे. उपचार देणे...

बेळगाव रेल्वे स्थानकाला डॉ. शिवबसव स्वामींचे नाव द्यावे : डॉ. सिद्धराम स्वामी

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान दिलेल्या नागनूर रुद्राक्षी मठाच्या डॉ. शिवबसव स्वामींचे नाव बेळगाव रेल्वे स्थानकाला देण्यात यावे, असा आग्रह गदग – डंबळचे डॉ. तोटद सिद्धराम स्वामी यांनी केला आहे. बेळगावच्या नागनूर रुद्राक्षी मठात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. तोटद...

आं. रा. देवाण-घेवाण कार्यक्रम : ‘यांची’ फ्लोरिडासाठी निवड

बेळगावच्या वास्तू शिल्पकार प्राजक्ता मुकुंद देशपांडे या बहुदा सर्वात तरुण भारतीय वास्तू शिल्पकार आहेत ज्यांची युएस /आयसीओएमओएस आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत मेटलँड फ्लोरिडा येथील कला आणि इतिहास संग्रहालयासाठी निवड झाली आहे. यासंदर्भात बोलताना प्राजक्ता देशपांडे म्हणाल्या, 1965 साली स्थापण्यात आलेली इंटरनॅशनल...

शहराच्या कांही भागात रविवारी वीज खंडित

हेस्कॉमकडून तातडीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव शहरातील कांही भागांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. शहरातील कुमारस्वामी लेआउट, हनुमाननगर, सह्याद्रीनगर, केएलई, ऑटोनगर, वैभवनगर, महांतेशनगर, शिवाजीनगर, आयसीएमआर,...

खासदार अमोल कोल्हेनी दिलं हे आश्वासन

गेल्या ४५ वर्षांपासून सुरु असणारे बेळगाव मधील भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे कार्यालय अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण पुढे करत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव मधील कार्यालय पुन्हा स्थलांतरित करून चेन्नईला वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव सह चार राज्यातील व...
- Advertisement -

Latest News

नितीन गडकरी यांना धमकी हिंडलगा कारागृहातून, नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !