Sunday, April 28, 2024

/

शहराच्या कांही भागात रविवारी वीज खंडित

 belgaum

हेस्कॉमकडून तातडीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव शहरातील कांही भागांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

शहरातील कुमारस्वामी लेआउट, हनुमाननगर, सह्याद्रीनगर, केएलई, ऑटोनगर, वैभवनगर, महांतेशनगर, शिवाजीनगर, आयसीएमआर, सदाशिवनगर,

जीनाबकुळ, सिव्हिल हॉस्पिटल, विश्वेश्वरय्यानगर, सुभाषनगर, नानावाडी हिंदवाडी, टिळकवाडी, एसव्ही कॉलनी, एमईएस कॅम्प,

 belgaum

कपिलेश्वर आणि श्रीनगर येथील वीज पुरवठा रविवारी दिवसभर खंडित असणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.