belgaum

Movies

जिल्हाधिकाऱ्यांनी केले टेबल टेनिसपटूचे अभिनंदन

बेळगाव लाईव्ह :स्वतःच्या श्रेणीत भारतातील प्रथम मानांकित टेबल टेनिसपटू...

पोलिस आयुक्तांची माणुसकी : रस्ते अपघातातील जखमीला मदत

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात सोमवारी रात्री झालेल्या एका अपघातात...

त्याने वाढदिवसानिमित्त बनवली अनोखी सुधारित गाडी

बेळगाव लाईव्ह : स्थानिक उद्योजक पर्श पाटील यांनी आपल्या...

श्रावणापूर्वी बेळगावात मांसाहार विक्री तेजीत

बेळगाव लाईव्ह : श्रावण महिना अगदी तोंडावर आल्याने बेळगाव...

न्यायालय परिसरातच पत्नीवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती न्यायालयाच्या आवारात पतीने...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

देखभाली अभावी अर्ध्याहून अधिक पथदीप बंदच!

 belgaum

बेळगाव शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था आणि विकासाच्या नांवाखाली करण्यात येत असलेल्या खोदाईमुळे अडथळा निर्माण झालेला असताना आता शहरातील अर्ध्याहून अधिक पथदीप आणि हायमास्ट बंद पडल्याने वाहनचालकांच्या समस्येत भर पडली आहे.

शहर स्मार्ट बनविण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. तथापि नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्याकडे जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. पथदीप देखभालीच्या नांवाखाली वर्षाला 4 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केला जातो. तथापी खर्च केलेल्या निधीच्या तुलनेत पथदीप त्यांची देखभाल केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. देखभालीअभावी सध्या शहर व उपनगरातील निम्मे पथदीप बंदच आहेत.

विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, क्लब रोड, कॉलेज रोड, महाद्वार रोड, एसपीएम रोड, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल ते नाथ पै चौक, विजयनगर, सह्याद्रीनगर रोड आदी विविध भागातील पथदीप सध्या बंद आहे. त्याचप्रमाणे गोवावेस सर्कल, मिलिटरी विनायक मंदिरामागील विजयनगर, हनुमाननगर चौक, खंजर गल्ली, टिळक चौक अशा विविध ठिकाणचे हायमास्ट दिवे बंद अवस्थेत आहेत. शहरातील हायमास्ट दुरुस्त करण्यासाठी एस्टिमेट तयार करण्यात आले असले तरी महापालिकेकडे निधी नसल्याने हायमास्ट दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे समजते.

 belgaum

शहरातील पथदीप दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी वारंवार करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील बऱ्याच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्याचप्रमाणे विकासाच्या नांवाखाली ठिकाणी रस्त्यावर खोदाई करण्यात आली आहे. या पद्धतीने खाचखळग्यांनी भरलेल्या आणि खोदलेल्या रस्त्यांवर पथदिपांअभावी अपघाताचा धोका वाढला आहे. तरी लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मनपाच्या संबंधीत अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराची कानउघडणी करून पथदीप व हायमास्ट रात्रीच्या वेळी सुरू राहतील अशी व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.